Government Jobs : बात की गंभीरता को समझे…सरकारी नोकरी आहे आणि आज शेवटची तारीख आहे ! घाई करा

Government Jobs : बात की गंभीरता को समझे...सरकारी नोकरी आहे आणि आज शेवटची तारीख आहे ! घाई करा
सरकारी नोकरी आहे आणि आज शेवटची तारीख

अर्ज ऑफलाइन पद्धतीनं खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. परीक्षा घेऊन किंवा मुलाखत घेऊन योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. एकूण 09 रिक्त जागा उपलब्ध आहेत. पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे. आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, 1 ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चरणी रोड या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

रचना भोंडवे

|

May 13, 2022 | 11:15 AM

मुंबई : मत्स्यव्यवसाय विभाग (Fisheries Department) महाराष्ट्रमध्ये भरती प्रक्रिया (Recruitment Process) सुरु करण्यात आलीये. राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक या पदांसाठी भरती सुरु करण्यात आली आहे. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी ही नोकरी (Job) असणार आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीनं खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. परीक्षा घेऊन किंवा मुलाखत घेऊन योग्य उमेदवाराची निवड केली जाणार आहे. एकूण 09 रिक्त जागा उपलब्ध आहेत. पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. अर्ज करायची शेवटची तारीख 13 मे 2022 आहे. आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, 1 ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चरणी रोड या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे.

पदाचे नाव

  • राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (State Program Manager)
  • उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (Deputy State Program Manager)
  • जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager)

अर्ज पाठवण्याचा पत्ता

आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालय, तरपोर्वाला मत्स्यालय, 1 ला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चरणी रोड, मुंबई – 400002

शैक्षणिक पात्रता

राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (State Program Manager) – Masters in Fisheries Science/ M.Sc. in Zoology/ M.Sc.in Marine Science/ M.Sc in Marine Biology/ Masters in Fisheries Economics/ Fisheries Business Management/ M.F.Sc. उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल – वय वर्षे ४५ पेक्षा जास्त नसावं.

उप राज्य कार्यक्रम व्यवस्थापक (Deputy State Program Manager) – Masters in Fisheries Science/ M.Sc. in Zoology/ M.Sc.in Marine Science/ M.Sc in Marine Biology/ Masters in Fisheries Economics/ Fisheries Business Management/ M.F.Sc. उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल – वय वर्षे ४५ पेक्षा जास्त नसावं.

जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक (District Program Manager) – a) Masters in Fisheries Science/ M.Sc. in Zoology/ M.Sc in Marine Science/ M.Sc in Marine Biology/ Masters in Fisheries Economics/ Industrial Fisheries/ Fisheries Business Management b) Minimum diploma in information Technology (IT) / Computer Applications / M.F.Sc उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल – वय वर्षे ३५ पेक्षा जास्त नसावं

  1. रिक्त पदे – 09 पदे
  2. नोकरीचं ठिकाण – मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
  3. अर्ज करायची पद्धत – ऑफलाइन
  4. अर्ज करायची शेवटची तारीख – 13 मे 2022

महत्त्वाचे

Notification – CLICK HERE

Offical Website – CLICK HERE

हे सुद्धा वाचा

टीप : अधिकृत माहितीसाठी कृपया मत्स्यव्यवसाय विभाग महाराष्ट्राच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें