राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्थेत नोकरी करण्याची संधी, ‘या’ पदासाठी भरती, लगेचच करा अर्ज

ICMR NIRRCH recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी फटाफट अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत.

राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्थेत नोकरी करण्याची संधी, 'या' पदासाठी भरती, लगेचच करा अर्ज
job
Follow us
| Updated on: May 10, 2024 | 5:06 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. काही दिवसांपूर्वीच या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. विशेष बाब म्हणजे खरोखरच ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था येथे वैद्यकीय शास्त्रज्ञ C साठी भरती प्रक्रिया सुरू आहे. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था यांच्याकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. ही भरती प्रक्रिया एका पदासाठी सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे एमबीबीएसची पदवी असणे आवश्यक आहे.

एमबीबीएसची पदवी असेल किंवा पब्लिक हेल्थमध्ये पीएचडी उमेदवाराने केलेली असावी तसेच एमडीमध्ये शिक्षण असलेले उमेदवार ही अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी फक्त शिक्षणच नाही तर वयाची अटही लागू करण्यात आलीये. 40 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात.

विशेष म्हणजे भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या उमेदवारांना पगार देखील तगडा मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. https://nirrch.res.in/ या साईटवर जाऊन आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी.

https://nirrch.res.in/wp-content/uploads/2024/04/Advt-Dr-RG-MRHRUVANI-Online_15-05-2024.pdf येथे आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 मे 2024 आहे, त्यापूर्वीच आपल्याला अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Non Stop LIVE Update
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ
2014 सालीच मविआचा प्लॅन! शरद पवारांचा नवा गौप्यस्फोट अन् उडाली खळबळ.