AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, विविध पदांसाठी भरती सुरू, ‘या’ संस्थेत तब्बल इतक्या..

IGCAR Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी असून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी, विविध पदांसाठी भरती सुरू, 'या' संस्थेत तब्बल इतक्या..
Gandhi Center for Atomic Research
| Updated on: Jun 05, 2024 | 3:07 PM
Share

इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटोमिक रिसर्च (IGCAR) कडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही नक्कीच मोठी संधी म्हणावी लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. igcar.gov.in या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची माहिती मिळेल. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे. आपल्याला शेवटच्या तारखेच्या अगोदरच भरतीसाठी अर्ज करावी लागणार आहेत.

इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटोमिक रिसर्चमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया 91 पदांसाठी होत आहे. ज्यामध्ये वैज्ञानिक अधिकारी, सहाय्यक आणि तांत्रिक अधिकारी अशा विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे.

या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे बारावी पास ते विविध क्षेत्रातील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. पदानुसार या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. 25 ते 50 वयोगटापर्यंत उमेदवार या भरतीसाठाी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार देखील मिळणार आहे.

उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच अर्ज करावीत. आपण अर्ज नेमक्या कोणत्या पदासाठी करत आहोत. हे देखील उमेदवाराने व्यवस्थित तपासावे आणि मगच अर्ज करावा. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागणार आहे.

igcar.gov.in या साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेसाठी करण्याचा अर्ज मिळणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना फीस ही भरावी लागणार आहे. पदानुसार 100, 200 आणि 300 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा 30 जून 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज करावी लागतील.

अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल..
ठाकरे बंधूंची युती कधी? राज यांच्या भेटीनंतर परबांनी स्पष्टच सांगितल...
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं
निवडणुका जाहीर होताच राऊत राज ठाकरेंच्या भेटीला, 'शिवतीर्थ'वर खलबतं.
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?.
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात...
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.