AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केंद्र शासनाची नोकरी करण्याची थेट संधी, 12 हजारांपेक्षाही अधिक पदांसाठी भरती, मोठी सुवर्णसंधी

Income Tax Department Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी बातमी आहे. विशेष बाब म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलचे मोठे अपडेट हे पुढे आल्याचे बघायला मिळतंय. खरोखरच ही मोठी संधी आहे.

केंद्र शासनाची नोकरी करण्याची थेट संधी, 12 हजारांपेक्षाही अधिक पदांसाठी भरती, मोठी सुवर्णसंधी
| Updated on: Feb 05, 2024 | 3:58 PM
Share

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही बातमी खूप जास्त महत्वाची आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलचे मोठे अपडेट हे पुढे आलंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. ही एक प्रकारची बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे. खरोखरच ही एकप्रकारची सुवर्णसंधीच आहे. विशेष बाब म्हणजे थेट 10 ते 12 हजार पदे ही या भरती प्रक्रियेतून भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही पुढील काही दिवसांमध्ये प्रसिद्ध केली जाऊ शकते.

थेट आयकर विभागात नोकरी करण्याची ही संधी आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची माहिती ही केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी दिली आहे. रोकड जप्तीचे प्रमाण वाढले असल्याने ही मोठी भरती राबवली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी शिक्षणाची अट ही लागू करण्यात येणार आहे. ही मोठी संधीच नक्कीच म्हणावी लागणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची पद्धत ही आॅनलाईनच असणार. विशेष बाब म्हणजे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. लवकरच या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही तुम्हाला आयकर विभागाच्या वेब साईटवर मिळेल. आॅनलाईन पद्धतीनेच तुम्हाला अर्ज हा करावा लागेल.

आयकर विभागाकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया बंपरच म्हणावी लागेल. कारण या भरती प्रक्रियेतून तब्बल 10 ते 12 हजार पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार असल्याचे देखील रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एकप्रकारे मोठी संधीच आहे.

काही दिवसांपूर्वीच आयकर विभाग मुंबई यांच्यातर्फे देखील एक भरती प्रक्रिया राबवण्यात आली. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाकडून मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया या राबवल्या जात आहेत. मात्र, आता जी भरती राबवली जाणार आहे, ती भरती प्रक्रिया खरोखरच मोठी म्हणाली लागेल.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.