5

India Post Recruitment 2022: 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी!

ही नोकरी सरकारी असल्यामुळे तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2022 आहे.

India Post Recruitment 2022: 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी!
Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 6:59 AM

भारतीय टपाल विभाग भरती 2022: भारतीय टपाल विभागाने (Postal Department Of India) कार ड्रायव्हर (Car Driver) पदांसाठी अर्ज मागविले आहेत. तुम्ही जर या पदासाठी इच्छुक असाल आणि तुमच्यात कार चालकाच्या पदावर काम करण्यासाठी लागणारी पात्रता असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. ही नोकरी सरकारी (Government Job) असल्यामुळे तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2022 आहे. अर्जाचे फॉर्म indiapost.gov.in वर उपलब्ध आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 24 रिक्त जागांसाठी पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. भारतीय टपाल विभागात नोकरी करू इच्छिणारे उमेदवार अर्ज करू शकतात. भरतीशी संबंधित सर्व माहिती पुढे दिली आहे.

भारतीय टपाल विभाग ड्रायव्हर भरती 2022

  • अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जुलै 2022
  • नोकरी सरकारी

पात्रता

  1. भारतीय टपाल विभाग ड्रायव्हर भरतीसाठी, उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण असावा.
  2. वैध ड्रायव्हिंग लायसन्स आणि ड्रायव्हिंगचा अनुभव असणे आवश्यक
  3. उमेदवारांना कमीत कमी तीन वर्षे हलकी आणि जड मोटार वाहने चालवण्याचा अनुभव असावा
  4. शैक्षणिक पात्रतेबद्दल तपशीलवार जाणून घेण्यासाठी, उमेदवार अधिसूचना पाहू शकतात.
  5. या भरतीसाठी लागणारी पात्रता तपासल्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता.
  6. 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.

भारतीय टपाल विभाग ड्रायव्हर भरती वयोमर्यादा

भारतीय टपाल विभाग ड्रायव्हर भरतीसाठी उमेदवाराची कमाल वयोमर्यादा 56 वर्षांपेक्षा जास्त नसावी.

अर्ज करण्यासाठी

  • फॉर्म भरा
  • वरिष्ठ व्यवस्थापक (JAG), मेल मोटर सेवा क्रमांक – 37, ग्रीम्स रोड, चेन्नई- 600006 वर पाठवा.
  • अधिक तपशीलांसाठी उमेदवार भारतीय टपाल विभाग वेबसाइटला भेट देऊ शकतात.

भारतीय टपाल विभाग भरती 2022: अर्ज कसा करणार

  • indiapost.gov.in या वेबसाइटवर जा
  • Application Link वर क्लिक करा
  • नोंदणी करा आणि क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करा
  • विनंती केलेली माहिती भरा आणि फॉर्म सबमिट करा.
  • त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म वरील पत्त्यावर पाठवा.
  • भारतीय टपाल विभाग 2022 अधिसूचना
Non Stop LIVE Update
उल्हासनगरमधील नामांकित कंपनीत ब्लास्ट, रोहित पवार घटनास्थळी... म्हणाले
उल्हासनगरमधील नामांकित कंपनीत ब्लास्ट, रोहित पवार घटनास्थळी... म्हणाले
2024 मध्ये मुख्यमंत्री कोण? फडणवीस की शिंदे? भाजप आमदाराचा दावा काय?
2024 मध्ये मुख्यमंत्री कोण? फडणवीस की शिंदे? भाजप आमदाराचा दावा काय?
प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
प्रसाद लाड यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य
'विजय वडेट्टीवार आहे तरी कोण?', भाजपच्या बड्या नेत्याचा थेट सवाल
'विजय वडेट्टीवार आहे तरी कोण?', भाजपच्या बड्या नेत्याचा थेट सवाल
उल्हासनगरच्या सेंच्युरीत भीषण स्फोट, काय कारण अन् किती कामगार दगावले?
उल्हासनगरच्या सेंच्युरीत भीषण स्फोट, काय कारण अन् किती कामगार दगावले?
नागपुरात मुसळधार पावसाचं थैमान, नाग नदीवरील पूल कोसळला अन्...
नागपुरात मुसळधार पावसाचं थैमान, नाग नदीवरील पूल कोसळला अन्...
विजय वडेट्टीवारांची शिवसेनेतील अपात्र आमदारांसंदर्भात मोठी मागणी काय?
विजय वडेट्टीवारांची शिवसेनेतील अपात्र आमदारांसंदर्भात मोठी मागणी काय?
'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी आलेल्या तरूणीला मंडपातच भोवळ अन्...
'लालबागच्या राजा'च्या दर्शनासाठी आलेल्या तरूणीला मंडपातच भोवळ अन्...
येत्या ४८ तासात मॉन्सून होणार सक्रिय, राज्यात कुठं कोसळणार मुसळधार?
येत्या ४८ तासात मॉन्सून होणार सक्रिय, राज्यात कुठं कोसळणार मुसळधार?
भंडाऱ्यातील 34 वर्ष जुन्या ऐतिहासिक शिवमंदिरातील पिंड पाण्याखाली अन्..
भंडाऱ्यातील 34 वर्ष जुन्या ऐतिहासिक शिवमंदिरातील पिंड पाण्याखाली अन्..