AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोस्ट ऑफिसमध्ये 1899 पदांसाठी मेगा भरती, अर्ज करण्याची ‘ही’ आहे शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज

पोस्ट ऑफिसमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही बंपर भरती आहे. दहावी पास असणारे उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. अजिबातच उशीर न करताना उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत.

पोस्ट ऑफिसमध्ये 1899 पदांसाठी मेगा भरती, अर्ज करण्याची 'ही' आहे शेवटची तारीख, लगेचच करा अर्ज
| Updated on: Dec 06, 2023 | 4:23 PM
Share

मुंबई : भारतीय डाक विभाग अर्थात पोस्ट ऑफिसमध्ये मेगा भरती सुरू आहे. आजच उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 1899 पदांसाठी होत आहे. उमेदवारांनी अजिबातच वेळ न घालवता अर्ज करावा. कारण या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक आहेत. भरती प्रक्रियेत अर्ज करण्याची ही शेवटची संधीच म्हणावी लागणार आहे. जर खरोखरच तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही मोठी संधी अजिबातच वाया घालू नका आणि थेट अर्ज करा.

भारतीय डाक विभागात ही मेगा भरती सुरू आहे. या भरती प्रक्रियेची शेवटची तारीख ही 9 डिसेंबर 2023 आहे. उमेदवाराला त्यापूर्वीच अर्ज दाखल करणे आवश्यक आहे. त्यानंतर आपले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी दोन दिवस राहिले आहेत. यामुळेच उमेदवारांनी फटाफट अर्ज करावेत.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची अत्यंत सोपी पद्धत आहे. dopsportsrecruitment.cept.gov.in या साईटवर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. तिथे तुम्हाला सर्व माहिती या भरती प्रक्रियेबद्दल मिळेल. अर्ज करण्यासाठी अगदी थोडा वेळ लागेल. दहावी पास असणारे उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी पात्र असणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास ते पदवीधर असलेले उमेदवार हे अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेची सर्वात खास गोष्ट म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. थेट भरती होणार आहे. विशेष म्हणजे थेट केंद्र सरकारची नोकरी तुम्हाला करता येईल. पगार देखील चांगलीच या पदांसाठी दिली जाणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 डिसेंबर 2023 आहे, त्यापूर्वीच अर्ज करावा. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज करता येईल. अर्ज करताना तिथे तुम्हाला तुमची माहिती भरावी लागणार आहे. अर्ज अगोदर व्यवस्थित तपासा. मग आता उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी तुम्ही अर्ज करा आणि मिळवा केंद्र सरकारची नोकरी.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.