AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेत बंपर भरती, ना परीक्षा ना मुलाखत, थेट होणार उमेदवाराची निवड, मोठी संधी, लगेचच करा अर्ज

रेल्वे विभागात बंपर भरती प्रक्रिया राबवली जात आहे. सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे थेट पद्धतीने उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. ही मोठी संधी आहे.

रेल्वेत बंपर भरती, ना परीक्षा ना मुलाखत, थेट होणार उमेदवाराची निवड, मोठी संधी, लगेचच करा अर्ज
| Updated on: Feb 05, 2024 | 1:17 PM
Share

मुंबई : रेल्वे विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. विशेष बाब म्हणजे थेट विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. खरोखरच सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात. रेल्वे विभागाकडून ही एकप्रकारची मेगा भरतीच राबवली जात आहे. ही भरती प्रक्रिया शिकाऊ उमेदवारांसाठी होत आहे. मग उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. sr.indianrailways.gov.in.या साईटवर जाऊन तुम्ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. चला तर लगेचच करा अर्ज.

विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 2500 हून अधिक पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 28 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. ही मोठी संधी आहे.

या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट देखील लागू करण्यात आलीये. 24 वयापेक्षा जास्त असलेले उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकत नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी 100 रूपये फिस ही लागणार आहे. ही भरती प्रक्रिया 2890 पदांसाठी होत आहे. रेल्वे विभागात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

दहावी पास आणि बारावी पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेसाठी विशेष बाब म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा ही द्यावी लागणार नाहीये. आयटीआयच्या मार्कनुसार उमेदवाराची निवड ही केली जाणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटी तारीख ही 28 फेब्रुवारी 2024 आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच