AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शबाना आझमी-जावेद अख्तर यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती; आकडा वाचून विस्फारतील डोळे!

Shabana Azmi And Javed Akhtar Net Worth: अभिनेत्री शबाना आझमी या जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. मात्र आंदोलनादरम्यान तब्येत बिघडल्याने त्यांना तिथून निघून जावं लागलं होतं. शबाना आझमी आणि त्यांचे पती, ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्याकडे किती संपत्ती आहे, ते जाणून घेऊयात..

| Updated on: Jul 27, 2026 | 10:40 AM
Share
शबाना आझमी हे गेल्या पाच दशकांपासून सिनेसृष्टीत सक्रिय आहेत. 70 आणि 80 च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. इतकंच नव्हे तर पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यांचे पती जावेद अख्तरसुद्धा चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार, पटकथालेखक आणि शायर आहेत.

1 / 5
शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी 1984 मध्ये लग्न केलं होतं. चित्रपटसृष्टीत सक्रिय असण्यासोबतच दोघं विविध सामाजिक मुद्द्यांवरही मोकळेपणे व्यक्त होतात. शबाना आझमी स्वत: विविध सामाजिक कार्यात सहभागी होतात. या दोघांची एकूण संपत्ती जवळपास 206 कोटी रुपये इतकी असल्याचं कळतंय.

2 / 5
'कोईमोई'ने दिलेल्या वृत्तानुसार, जावेद अख्तर यांची एकूण संपत्ती जवळपास 167 कोटी रुपये इतकी आहे. तर शबाना आझमी यांच्या संपत्तीचा आकडा 40 ते 42 कोटी रुपये इतका आहे. याशिवाय दोघांनी रिअल इस्टेटमध्ये चांगली गुंतवणूक केली आहे.

3 / 5
शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांचं मुंबईतील जुहू परिसरात घर आहे. याशिवाय खंडाळामध्येही त्यांचं एक फार्महाऊस आहे. दोघांनी नुकतंच जुहू परिसरात जवळपास 7.76 कोटी रुपयांचं आलिशान अपार्टमेंट खरेदी केलं आहे. जुलै महिन्यातच त्याची नोंदणी झाली आहे.

4 / 5
जावेद अख्तर यांनी 2021 मध्येही याच परिसरात एक अपार्टमेंट खरेदी केलं होतं. शबाना आझमी या जावेद यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. जावेद यांच्या पहिल्या पत्नीचं नाव हनी इरानी आहे. या दोघांनी 1972 मध्ये लग्न केलं होतं आणि लग्नाच्या 12 वर्षांनंतर त्यांनी एकमेकांना घटस्फोट दिला. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर जावेद यांनी शबाना यांच्याशी दुसरं लग्न केलं होतं.

5 / 5
Follow Us
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला