असिस्टंट प्रोफेसरसह ‘या’ पदांसाठी भरती, अशा पद्धतीने करा अर्ज आणि मिळवा नोकरी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक अत्यंत मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी फटाफट अर्ज करावीत. असिस्टंट प्रोफेसर आणि प्रोफेसर पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे.

असिस्टंट प्रोफेसरसह 'या' पदांसाठी भरती, अशा पद्धतीने करा अर्ज आणि मिळवा नोकरी
Follow us
| Updated on: Oct 21, 2024 | 2:20 PM

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी म्हणावी लागेल. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी आपण ऑनलाईन पद्धतीने आरामात अर्ज ही करू शकतो. जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट-ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (JIPMER), पुडुचेरी यांच्याकडून ह भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची अगदी सोपी प्रक्रिया.

जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट-ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये नोकरी करण्याची थेट संधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून प्राध्यापकांची 80 रिक्त पदे ही भरली जातील. या भरती प्रक्रियेची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आलीये. प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी ही भरती सुरू आहे.

प्राध्यापकांच्या 26 पदांवर आणि सहाय्यक प्राध्यापकाच्या 35 पदांवर नियुक्त्या केल्या जातील. त्यामध्ये JIPMER प्राध्यापकांच्या 2 आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या 17 पदांवर भरती केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी लवकरच सुरू होणार आहे. 25 ऑक्टोबर 2024 पासून तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 नोव्हेंबर 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. प्राध्यापक पदांसाठी कमाल वय 58 वर्षे तर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 50 वर्षे वयोगटाची अट ही लागू करण्यात आलीये. शिक्षणाची अट नेमकी काय हे आपण अधिसूचनेवर बघू शकता.

jipmer.edu.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. याच साईटवर आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.