पोस्ट बँकेत भरती सुरू, परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी

Post Office Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेच्या तयारी लागावे. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय.

पोस्ट बँकेत भरती सुरू, परीक्षेचे नो टेन्शन, थेट मुलाखतीमधून होणार उमेदवाराची निवड, केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी
Follow us
| Updated on: Mar 24, 2024 | 11:44 AM

मुंबई : सरकारी नोकरीच्या शोधात आहात? मग ही एक अत्यंत मोठी संधी तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. विशेष म्हणजे केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. थेट पोस्ट आॅफिसकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच म्हणावी लागेल.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. ippbonline.com या साईटला जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधीच आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 एप्रिल 2024 आहे. इच्छुकांना त्यापूर्वीच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत, उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून राबवली जाणारी ही भरती प्रक्रिया 47 जागांसाठी पार पडत आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 21 ते 35 असणे आवश्यक आहे. यामध्ये प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये सूट ही देण्यात आलीये. खरोखरच ही मोठी संधी आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेकडून राबवली जाणारी भरती एग्जीक्यूटिव या पदांसाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 700 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी तुमच्याकडे आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 एप्रिल 2024 आहे.

विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी परीक्षेचे नो टेन्शन असणार आहे. थेट मुलाखतीमधूनच उमेदवाराची निवड केली जाईल. मुलाखतीमध्ये पडलेल्या मार्कनुसार निवड यादी ही जाहीर केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ippbonline.com या साईटवर जाऊनच अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावीत.

Non Stop LIVE Update
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?
शरद पवारांच्या सांगता सभेचं मैदान पहिल्यांदा बदललं, बारामतीत काय घडलं?.
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात
नाऱ्या आडवा ये... ठाकरेंची टीका, राणेंनी प्रत्युत्तर देत काढली औकात.
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.