AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अणुऊर्जा विभागामध्ये महाभरती, इच्छुकांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. थेट अणुऊर्जा विभागामध्ये काम करण्याची संधीच म्हणावी लागणार आहे. इच्छुकांनी उशीर न करता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत. विशेष म्हणजे ही मोठी बंपर भरतीच पार पडत आहे. सरकारी नोकरी तिही केंद्र शासनाची तुम्ही करू शकता.

अणुऊर्जा विभागामध्ये महाभरती, इच्छुकांसाठी मोठी संधी, लगेचच करा अर्ज
| Updated on: Dec 13, 2023 | 1:59 PM
Share

मुंबई : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी महत्वाची बातमी आहे. थेट सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. केंद्र शासनाची नोकरी तुम्हाला मिळू शकते. मग अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा. ही मोठी सुवर्णसंधीच आहे. केंद्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या एक महत्वाच्या मानल्या जाणार्‍या अणुऊर्जा विभाग येथे ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. थेट तुम्हाला अणुऊर्जा विभागात नोकरी करण्याची संधी आहे. अणुऊर्जा विभागात मेगा भरती सुरू आहे. इच्छुकांनी लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा.

या भरती प्रक्रियेतून मुंबई येथे खरेदी आणि भांडार संचालनालयासाठी पदे भरली जाणार आहेत. विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत. ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे. नुकताच याबाबतची अधिसूचना ही अणुऊर्जा विभागाने प्रसिद्ध केली आहे.

या भरती प्रक्रियेतून तब्बल 62 रिक्त पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेत अर्ज करणाऱ्या उमेदवारांना शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून विज्ञान किंवा वाणिज्य शाखेतून पदवी घेतलेली असावी. हेच नाही तर या पदवीमध्ये त्याला 60 टक्के तरी असावेत. तरच तो उमेदवार यासाठी अर्ज करू शकतो.

या भरती प्रकियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज हे दाखल करावे लागतील. त्यानंतर आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची अट लागू करण्यात आलीये. उमेदवाराचे वय हे 18 पेक्षा जास्त आणि 27 पर्यंत असावे.

अणुऊर्जा विभागात सुरू असलेल्या या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. कनिष्ठ खरेदी सहाय्यक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया घेतली जात आहे. विशेष म्हणजे आपण कुठेही बसून या भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज करू शकता. मग उशीर न करता या भरतीसाठी लगेचच अर्ज करा. परत एका लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे.

Follow Us
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं
9 लाखांची दारू, 2 हुक्का अन् गांजा, पुण्यातील रेव्ह पार्टीचं हादरवणारं सत्य;  डिजेच्या तालावर...
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनी धुराच्या लोटात
मोठी बातमी | जळगाव MIDC मध्ये भीषण आग! कुलर कंपनीत धुराचे लोट, मोठी दुर्घटना टळली
अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
Dcm Sunetra Pawar | मोबाईलमध्ये व्यस्त, कामात हलगर्जीपणा! अचानक रुग्णालयात पोहोचल्या सुनेत्रा पवार; कर्मचाऱ्यांची घेतली खरडपट्टी
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर...
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय, किशोर मिशाळ यांची हकालपट्टी, अजितदादांवर विधान करणं भोवलं!
36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा
Datta Bharne | 56 लाख शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! 36 हजार कोटींच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा? कृषी मंत्र्यांकडून मोठी घोषणा