AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नोकरीच्या शोधात आहात? मग लगेचच करा अर्ज आणि मिळवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही मोठी संधी आहे. भरतीची अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ही भरती राबवली जातंय.

नोकरीच्या शोधात आहात? मग लगेचच करा अर्ज आणि मिळवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी
State Bank of India
| Updated on: Jul 12, 2024 | 2:29 PM
Share

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता भरतीसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेची अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आलीये. थेट स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी झटपट भरतीसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेबद्दल अधिक आणि अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची मोठी सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. या भरती प्रक्रियेतून तब्बल 16 पदे ही भरली जाणार आहेत. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने वयाची आणि शिक्षणाची अट ही पदानुसार लागू करण्यात आलीये. चला तर मग लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करा.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 जुलै 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच  भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेची निवड ही थेट मुलाखतीमधून केली जाणार आहे. शॉर्ट लिस्टिंग अगोदर केली जाईल.

मुलाखतीनंतर निवड झालेल्या उमेदवारांची यादी ही जाहीर केली जाईल. https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2024-25-10/apply या लिंकवर जाऊन तुम्ही थेट पणे भरतीसाठी अर्ज करू शकतात. https://sbi.co.in/documents/77530/43947057/02072024_1_ADV_10_IS+Audit.pdf/5b63921c-87e4-4b78-22ca-4357841899ee?t=1719927204481 या लिंकवर आपल्याला भरती प्रक्रियेची अधिसूचना ही वाचायला मिळेल.

उमेदवारांनी भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याच्या अगोदर अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्यावी आणि मगच भरतीसाठी अर्ज करावा. अर्ज करण्यासाठी या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 750 रूपये फीस ही भरावी लागेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी आहे. लगेच करा अर्ज आणि मिळवा नोकरी.

Follow Us
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...