स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ‘या’ पदासाठी भरती सुरू, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

SBI recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही कामाची बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत, खरोखरच ही एकप्रकारची मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 'या' पदासाठी भरती सुरू, सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 1:58 PM

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नुकताच आता या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच या भरतीसाठी अर्ज करावीत. थेट शासनाची नोकरी करण्याची संधी ही तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून राबवली जातंय. अनेक उमेदवारांचे बँकेत नोकरी करण्याची स्वप्न असते. आता ते स्वप्न तुमचे लवकरच पूर्ण होऊ शकते. खरोखरच ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागेल. चला तर मग या भरती प्रक्रियेबद्दलची प्रक्रिया आणि अर्ज करण्याची पद्धत जाणून घ्या.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. ही भरती प्रक्रिया कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंग पदासाठी होत आहे. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट ही लागू करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठ/AICTE/UGC सरकार मान्यताप्राप्त पदवी असणे आवश्यक आहे.

मॅनेजमेंट पदवी असलेल्या उमेदवारांना संधी दिली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला 750 रूपये फीस ही भरावी लागेल. प्रवर्गातील उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी फीस भरण्याचे टेन्शन नसणार आहे. या भरती प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी https://sbi.co.in/ या साईटला भेट द्या. तिथे आपल्याला या भरतीची संपूर्ण माहिती आरामात मिळेल.

https://recruitment.bank.sbi/crpd-sco-2023-24-34/apply वर जाऊनच तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही व्यवस्थित वाचून घ्या. https://bank.sbi/documents/77530/0/ADVERTISEMENT_ADV_CRPD_SCO_2023_24_34.pdf/3b001ce8-4856-a118-7ad6-fc5354ab77e3?t=1710859067661 या लिंकवर अधिसूचना वाचायला मिळेल. अधिसूचना वाचूनच उमेदवारांनी अर्ज ही करावीत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारचे जास्तीत जास्त वय हे 55 पेक्षा अधिक नसावे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज ही करावी लागणार आहेत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंगच्या एका पदासाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. 9 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.