‘या’ महानगरपालिकेत मेगा भरती, तब्बल इतक्या जागांसाठी भरती सुरू, अर्ज करा आणि थेट मिळवा सरकारी नोकरी
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता लगेचच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. विशेष म्हणजे ही मेगा भरती आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही जवळ आलीये, यामुळे लगेचच करा अर्ज.

मुंबई : नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. विशेष म्हणजे बंपर भरतीला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. थेट सोलापूर महानगरपालिकेत नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत. मोठी संधी तुमच्याकडे नक्कीच आहे. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही सोलापूर महानगरपालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष म्हणजे ही बंपर भरतीच म्हणावी लागणार आहे.
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज हा करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना अर्ज हे करावे लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळे लवकरात लवकर या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावेत.
सोलापूर महानगरपालिकेकडून राबवण्यात येणारी ही भरती प्रक्रिया 76 पदांसाठी होत आहे. यामध्ये विविध पदे ही भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी शिक्षणाची अट ही ठेवण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापिठातून संबंधित अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता स्थापत्य 47 जागा, कनिष्ठ अभियंता यांत्रिक एकून जागा 2, सहायक कनिष्ठ अभियंता बांधकाम विभाग 24, फिल्टर प्रभावक एकून जागा 2, रसायनशास्त्रज्ञ एकून जागा 1 या प्रमाणे ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. इच्छुकांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे.
नोकरीचे ठिकाण हे सोलापूरच असणार आहे. भरती प्रक्रियेसाठी फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच अर्ज हे करावेत. या भरती प्रक्रियेबद्दलचे पुढील अपडेट आपल्याला महानगरपालिकेच्या साईटवर बघायला मिळणार आहे.
