Cyber Crime: धक्कादायक ! अमेरिकन हॅकरचा नाशिक महापालिकेच्या डेटावर डोळा का ?

नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीतील नागरिक, कर्मचारी आणि पालिकेचा इतर डेटासह संगणक यंत्रणाच ठप्प करण्याचा प्रयत्न हॅकर्सकडून सुरू होता.

Cyber Crime: धक्कादायक ! अमेरिकन हॅकरचा नाशिक महापालिकेच्या डेटावर डोळा का ?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 5:00 PM

नाशिक : नाशिक महानगर (NMC) पालिकेची संगणक प्रणाली (Computer) हॅक करून डेटा (Data) चोरी करण्याचा एका अमेरिकन हॅकर्सचा (Hacker) प्रयत्न सुरू होता अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक महानगर पालिकेच्या संगणक प्रणालीमध्ये व्हायरस शिरला होता. त्यानुसार अमेरिकन हॅकर्सने डेटा चोरी करण्याचा प्रयत्न होता असे सायबर पोलीसांच्या तपसानंतर समोर आले आहे. नाशिक मनपा आयुक्त डॉ. चंद्रकानंत पूलकुंडवार यांनी याबाबत कुठलीही वाच्यता न होऊ देता पालिकेचा डेटा सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे. यामध्ये नाशिक महानगर पालिकेच्या आयटी विभागाने केलेली कारवाई कौतुकास्पद असल्याचे देखील समोर आले असून त्यांचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पूलकुंडवार यांनी केले आहे.

यामध्ये नाशिक महानगर पालिकेच्या संगणक प्रणालीमध्ये एक अमेरिकन व्हायरस शिरला होता. तब्बल २४ तास हा व्हायरस डेटा चोरण्याच्या प्रयत्नात होता.

यामध्ये अमेरिकन हॅकर्स असल्याची बाब समोर आली असून डेटा चोरी करण्याचा मोठा डाव अमेरिकन हॅकर्सने आखला होता

त्यावर त्याला परतवून लावण्यासाठी पालिकेच्या आयटी विभागाने मोठी कारवाई केली असून हॅकर्स प्लॅन हाणून पाडला आहे.

नाशिक महानगर पालिकेच्या हद्दीतील नागरिक, कर्मचारी आणि पालिकेचा इतर डेटासह संगणक यंत्रणाच ठप्प करण्याचा प्रयत्न हॅकर्सकडून सुरू होता.

फायर वॉल वर सतत चोवीस तास त्रस्त करणाऱ्या हॅकरला पळवून लावण्यात पालिकेच्या आयटी कर्मचाऱ्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले आहेत.

यामध्ये संगणक नेटवर्कमध्ये व्हायरस शिरल्याने संपूर्ण यंत्रणा ठप्प झाली होती. त्यानुसार ग्लोबल आयपी ॲड्रेस तपासणीनंतर अमेरिकन हॅकर असल्याचे लक्षात आले आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.