13 हजार फूट उंचीवरून 200 च्या स्पीडने महिला जमिनीवर आदळली, बचावलेल्या महिलेने सांगितली अपघाताची सत्यता

13 हजार फूट उंचीवरून 200 च्या स्पीडने महिला जमिनीवर आदळली. पण इतक्या उंचीवरून पडलेली महिला त्या अपघातातून बजावली आहे. त्या महिलेचे नाव जॉर्डन हॅटमेकर आहे. जॉर्डन मूळच्या व्हर्जिनियाचा असून त्या स्कायडायव्हर आहेत.

13 हजार फूट उंचीवरून 200 च्या स्पीडने महिला जमिनीवर आदळली, बचावलेल्या महिलेने सांगितली अपघाताची सत्यता
13 हजार फूट उंचीवरून 200 च्या स्पीडने महिला जमिनीवर आदळलीImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 10, 2022 | 2:03 PM

नवी दिल्ली – 13 हजार फूट उंचीवरून 200 च्या स्पीडने महिला जमिनीवर आदळली. पण इतक्या उंचीवरून पडलेली महिला त्या अपघातातून बजावली आहे. त्या महिलेचे नाव जॉर्डन हॅटमेकर (Jordan Hatmaker) आहे. जॉर्डन मूळच्या व्हर्जिनियाचा (Virginia) असून त्या स्कायडायव्हर (Skydiver) आहेत.  ‘द सन’च्या बातमीनुसार अपघाताममध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांचा अपघात हा निव्वळ तीस सेकंदात घडला होता. पुन्हा त्या स्कायडायव्हिंगसाठी सज्ज झाल्या आहेत. अपघात घडणार याची त्यांना जाणीव झाली होती. परंतु त्यांच्याकडे पर्याय नव्हता. तसेच त्या यातून बचावतील असंही त्यांना वाटलं नव्हतं. परंतु चमत्कार झाला अन् त्या अपघातातून बजावल्या.

नेमकं काय झालं

जॉर्डन हॅटमेकर यांना पॅराशूट उघडायचे होते. नेमकं त्याचवेळी त्याच्या पायात पॅराशूट अडकले. पॅराशूट उघडण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. परंतु त्यांना ते शक्य झाले नाही. त्यामुळे त्या 13 हजार फूट उंचीवरून 200 च्या स्पीडने जमीनीवर आदळल्या. पडल्यानंतर त्या जखमेच्या वेदनेने ओरडत होत्या. त्यावेळी त्यांना आता आपण जगणार नाही असं वाटतं होतं. पण चमत्कार झाला आणि त्या पुन्हा स्कायडायव्हिंगसाठी सज्ज झाल्या आहेत.

इतक्या उंचीवरून पडून देखील त्या शुध्दीत होत्या

त्या जमिनीवर पडताच त्याचा पाय तुटला, घोट्यालाही इजा झाली. त्यांच्या पाठीचा कणाही तुटला होता. त्यांच्या शरिराचा एखादा भाग खराब झाला नसेल, नाहीतर संपुर्ण शरीराची चाळण झाली होती. या अपघातानंतर जॉर्डन जवळपास 25 दिवस रुग्णालयातच होत्या. त्यांना पुन्हा आपल्या पायावर चालण्यासाठी तीन महिने लागले. सध्या ती बरी आहे आणि पूर्ण बरी होण्याची वाट पाहत आहे. जॉर्डन म्हणते स्कायडायव्हिंग हे तिचे स्वप्न आहे आणि ती सोडू शकत नाही. लवकरच तिला पुन्हा आकाशातून उडी मारायची आहे.

ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ… हे फॅक्टर ठरताय कारणीभूत

लेटर बॉम्ब टाकून खळबळ उडवणाऱ्या नाशिकच्या पोलीस आयुक्तांना हवीय बदली; कृष्ण प्रकाशांच्या नावाची चर्चा

Photo Gallery : वाढत्या उन्हामुळे विहिरींनी तळ गाठला, आता धरणातील पाण्याचा पिकांना आधार

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.