AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाच वर्षे प्रेम, बीडीओ झाला आणि तिचा नंबर ब्लॉक केला, मग…

एका बिडीओच्या विरोधात एका तरुणीने महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. तक्रारादार तरुणी रेल्वेत नोकरी करीत आहे. लग्न करण्याचं अमिष दाखवत तिच्यासोबत बीडीओने शारिरीक संबंध ठेवल्याची तक्रार दिली आहे.

पाच वर्षे प्रेम, बीडीओ झाला आणि तिचा नंबर ब्लॉक केला, मग...
Bihar crime news in marathi (1)Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 12, 2023 | 2:53 PM
Share

नवी दिल्ली : बिहार (bihar news) राज्यातील एका प्रशासकीय अधिकाऱ्यावरती एका तरुणीने आरोप केले आहेत. ती तरुणी सध्या भारतीय रेल्वेत नोकरी (Indian Railway) करीत आहे. त्या तरुणीला लग्नाचं अमिष दाखवून फसवणूक केली आहे. त्याचबरोबर पाच वर्षे खोटं बोलून शारिरीक संबंध ठेवल्याचा सुध्दा आरोप केला आहे. त्या तरुणीने या संपूर्ण प्रकरणाची महिला आयोगाला माहिती दिली आहे. ज्यावेळी अधिकारी (BDO) छोट्या पदावरती होता. त्यावेळी त्याने महिलेसोबत अनेक वर्षे शारिरीक संबंध ठेवले आहेत. ज्यावेळी तो अधिकारी झाला, त्यावेळी त्याने विविध कारण देऊन त्या महिलेला टाळू लागला. त्याचबरोबर तिचा नंबर सुध्दा ब्लॉक केला आहे.

त्या तरुणीने आपल्याला न्याय मिळावा यासाठी महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे. त्या तरुणीने तक्रारी म्हटलं आहे की, 2017 साली त्या तरुणीची त्या अधिकाऱ्याशी ओळख झाली. दोस्तीचं रुपांतर प्रेमात कधी झालं,

दोघांना सरकारी नोकरी असल्यामुळे मुलगी अधिक खूश होती. गेल्यावर्षी त्या तरुणाची सप्लाई इन्स्पेक्टर पदावरुन बीडीओ म्हणून नियुक्ती झाली. ज्यावेळी त्या तरुणाला पद मिळालं, त्यावेळी त्याने लग्नाला नकार दिला. ज्यावेळी तरुण बीडीओ नव्हता. त्यावेळी त्याने तरुणीसोबत अनेकदा शारिरीक संबंध ठेवले आहेत.

ज्यावेळी ती तरुणी लग्नाचा विषय काढायची, त्यावेळी तो तरुण आईचा कारण सांगून तिला टाळत होता. त्यानंतर त्याने त्या तरुणीशी बोलणं कमी केलं. तरुणीचे फोन सुध्दा घेणं, त्या तरुणीने बंद केले. एक दिवस त्याने आपलं पद एका लेव्हलचं नसल्याचं सांगून लग्नाला नकार दिला. पण तरुणीने हा प्रकार तिच्या घरच्यांना सांगितला. त्यावेळी तरुणीचे घरचे त्या तरुणाच्या घरी गेले. परंतु तरुणीच्या आईने अधिक हुंडा मागितला.

त्यानंतर ती तरुणी महिला आयोगाकडे गेली. तरुण अनेक अधिकाऱ्यांकडे मदत मागितली आहे. त्याचबरोबर बिहारच्या मुख्यमंत्र्यांना सुध्दा तसं निवेदन दिलं आहे. आरोपी बीडीओने त्या तरुणीला तक्रार मागे घेण्यासाठी धमकी दिली आहे.

निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.