Kalyan Crime : भाऊ अश्लील चाळे करत होता, बहिण व्हिडिओ बनवत होती, कल्याणमध्ये चाललंय काय?

कल्याण हे गुन्हेगारी हब बनत आहे. विशेषतः कोशलेवाडी पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हेगारी घटनांचे प्रमाण अधिक वाढले आहे. अल्पवयीन मुलींना टार्गेट करण्यात येत आहे.

Kalyan Crime : भाऊ अश्लील चाळे करत होता, बहिण व्हिडिओ बनवत होती, कल्याणमध्ये चाललंय काय?
अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांना अटक
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 3:31 PM

कल्याण / 29 ऑगस्ट 2023 : कल्याण अल्पवयीन मुलींवरील अन्यायाच्या घटना थांबण्याचे नावच घेताना दिसत नाहीत. अल्पवयीन मुलीवरील हल्ल्याची घटना ताजी असतानाच कोळसेवाडी परिसरात आता आणखी एक संतापजनक उघडकीस आली आहे. एका 12 वर्षीय मुलीशी शेजारीच राहणाऱ्या भाऊ-बहिणीने अश्लील चाळे केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे, भाऊ अश्लीस चाळे करत होता आणि बहिण त्याचा व्हिडिओ बनवत होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी भाऊ-बहिणीला अटक केली आहे. अजय थापा आणि सपना थापा अशी आरोपी भाऊ बहिणीची नावे आहेत. पोलीस पुढील तपास करत आहेत.

भाऊ अश्लील कृत्य करत होता, बहिण व्हिडिओ बनवत होती

कल्याण पूर्व परिसरात पुन्हा एकदा अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेजारीच राहणाऱ्या भाऊ आणि बहिणीने घराबाहेर खेळत असलेल्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलीला घरी बोलावले. मग तिच्या अज्ञानाचा फायदा घेत भावाने तिच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सुरवात केली. तर बहिण भावाच्या या अश्लील कृत्याचा व्हिडिओ बनवत होती.

कोळसेवाडी पोलिसांकडून आरोपींना अटक

मुलीने घरी जाऊन घरच्यांना सर्व प्रकार सांगितला. यानंतर घरच्यांनी कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पीडित मुलीच्या जबाबावरुन पोलिसांनी आरोपी भाऊ-बहिणी विरोधात गुन्हा दाखल केला. कोळसेवाडी पोलिसांनी दोन्ही भाऊ-बहिणीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

हे सुद्धा वाचा

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.