AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, ‘तो’ फार्महाउस आणि… अजहरुद्दीनचं भयानक कांड… एका अल्पवयीन मुलीला तर…

अजहरुद्दीन याने बायकोच्या अबॉर्शननंतर जुळ्या मुलींना देखील संपवलं... 'त्या' रात्री घडलेली धक्कादायक घटना... अजहरुद्दीन एका अल्पवयीन मुलीला तर... याप्रकरणी पोलीस करत आहेत अधिक चौकशी...

बायकोचं अबॉर्शन, तीन मृतदेह, 'तो' फार्महाउस आणि... अजहरुद्दीनचं भयानक कांड... एका अल्पवयीन मुलीला तर...
| Updated on: Apr 11, 2026 | 11:40 AM
Share

देशात दिवसागणिक गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. आता तर नवऱ्याने बयको आणि जुळ्या मुलींचा हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी नवऱ्यासोबतच अन्य 10 लोकांना देखील अटक केली असून पुढील तपास सुरु केला आहे. मुलगा हवा असल्यामुळे अजहरुद्दीन याने गरोदर बायको आणि दोन जुळ्या मुलींची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 10 लोकांना अटक केली असून दोन महिला डॉक्टर अद्यापही कायद्याच्या कक्षेबाहेर आहेत.

पोलीस आयुक्त सुनप्रीत सिंग यांनी शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, लिंग निदान आणि हत्ये प्रकरणी विशेष तपास पथकांनी पॅरामेडिकल कर्मचारी, मेडिकल दुकान मालक, डॉक्टर आणि आरोपींच्या कुटुंबीयांना अटक केली आहे. फरार डॉक्टरांना शोधण्यासाठी मोठी शोधमोहीम सुरू आहे.

मोहम्मद अजहरुद्दीन याने कबूल केला गुन्हा

पोलीस चौकशीत मोहम्मद अजहरुद्दीन याने स्वतःचा गुन्हा स्वीकार केला आहे. अजहरुद्दीन याने दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल स्टोर मालक सतला राजू याने गर्भपाताचा सल्ला दिला. पण रुग्णालयाला संपर्क साधल्यानंतर त्यांनी स्पष्ट नकार दिला… त्यानंतर अझरुद्दीनने आरएमओ डॉ. एल. नरेश आणि लॅब टेक्निशियन मनोहर यांची मदत घेतली. ते सुरक्षा रुग्णालयात गेले, जिथे डॉ. एस. रावली आणि नर्स श्रावंती यांनी बायको फरहतला नीकोंडा येथे नेऊन लिंग निदान चाचणी केली. नंतर, डॉ. बी. पूर्णिमा यांनी गर्भपात केला.

अल्पवयीन मुलीला केलेला लग्नासाठी प्रपोज…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजहरुद्दीन याने अल्पवयीन मुलीपुढे लग्नाचा प्रस्थाव देखील ठेवलेला. पण मुलीच्या कुटुंबियांनी स्पष्ट नकार दिला, कारण अजहरुद्दीन विवाहित आणि दोन मुलींचा बाप होता. अशात नाराज असलेल्या अजहरुद्दीन याने बायको आणि जुळ्या मुलींनी मार्गातून हटवण्यासाठी योजना तयार केली. त्याने फार्महाऊसवर असलेले सीसीटीव्ही बंद केले आणि बायको आणि जुळ्या मुलींनी स्विमिंग पूलमध्ये ढकललं…

अजहरुद्दीन याने मुलीच्या वाढदिवसाच्या पार्टीदरम्यान झालेला हा एक “अपघात” असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला, परंतु पीडितेचे वडील, एस. के. अली यांच्या तक्रारीमुळे तपास सुरू झाला. सुरुवातीला संशयास्पद मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु नंतर हे एक हत्या प्रकरण असल्याचे निष्पन्न झालं. पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करत आहेत. ही धक्कादायक घटना तेलंगना येथे घडली आहे.

Follow Us
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?.
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात.
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड
नाशिक आयटी कंपनीत लैंगिक शोषण आणि धर्मांतराचा प्रयत्न उघड.
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं
हा राजकीय-सामाजिक अपराध; मुंबई निधी वाटपावरून राजकारण तापलं.
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार
ठाकरे गटात फूट पडणार? ऑपरेशन टायगरवर राऊतांचा जोरदार पलटवार.