AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवे अपडेट काय ?

पुरातील न्यूरो फिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात मुलगा डॉ. आश्विन आणि सून डॉ. सोनाली यांचे जबाब पोलिसांनी घेतले आहेत.

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवे अपडेट काय ?
| Edited By: | Updated on: Apr 24, 2025 | 8:15 AM
Share

सोलापूरचे  न्यूरो फिजिशियन  डॉ.शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळे-माने यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आहे. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांकडून आरोपी मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात आणखी 27 तक्रारी दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी कोर्टाला दिली आहे.

दिवंगत न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या रुग्णालयातील मनीषा मुसळे- माने यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी २७ तक्रारी दाखल केल्या आहेत. या सर्व तक्रारींची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी कोठडीची वेळ ३ दिवसांनी वाढवून मागितली होती. त्यानंतर न्यायालयाने आरोपीच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.

ते मालकाचेच ऐकणार

सरकारी पक्षाचे वकीलांनी कोर्टात मांडलेले दहा मुद्दे मांडले होते ते आम्ही खोडून काढले आहेत. दहा पैकी आठ मुद्दे या अगोदरचा रिमांड रिपोर्टमध्ये मांडण्यात आले होते. 27 कर्मचाऱ्यांनी तक्रार दिली असल्या तरी कस्टडीची गरजच काय आहे ? 27 कर्मचारी म्हणजे सध्या ते हॉस्पिटलमध्ये काम करतायेत ते निश्चित मालकाचेच ऐकणार असेही आरोपीचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी बाजू मांडताना सांगितले.

दोन दिवसांची पोलीस कोठडी

त्यांचे काय स्टेटमेंट यायचे ते येऊ दे कोर्टात चार्जशीट आल्यानंतर आम्ही ते खोडून काढू असे आरोपीच्या वकीलांनी म्हटले आहे. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. जे दहा मुद्दे मांडलेले होते त्यांना कस्टडीची गरजच नव्हती. त्यामुळे न्यायालयीन कोठडीत घ्यावे अशी विनंती केली होती असेही आरोपीचे वकील ॲड. प्रशांत नवगिरे यांनी म्हटले आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा