AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतीला गर्लफ्रेंड सोबत पत्नीने रंगेहात पकडले, मग काय पोलीसांसमोरच धुलाई, Video Viral

हल्ली सोशल मिडीयावर अनेक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात आता एका महिलेने तिच्या पतीला रंगेहात पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रीया आलेल्या आहेत.

पतीला गर्लफ्रेंड सोबत पत्नीने रंगेहात पकडले, मग काय पोलीसांसमोरच धुलाई, Video Viral
extramarital affair1Image Credit source: TV9MARATHI
| Updated on: Jul 09, 2024 | 2:46 PM
Share

पती आणि पत्नीचं नातं हे विश्वासाच्या धाग्यांनी बांधलेले असते. परंतू या दोघांपैकी एक जणही जर या विश्वासाला पात्र झाला नाही तर हे नातं काचेच्या भांड्याप्रमाणे तुटते. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील हापूर शहरात घडला आहे. या शहरात एका इसमाला त्याच्या पत्नीने घरात दुसऱ्या एका महिलेबरोबर पाहीले. त्यानंतर या महिलेचा संताप अनावर झाला. त्या महिलेचे काय झाले हे माहिती नाही परंतू पोलिसांसमोरच पत्नीने आपल्या पतीच्या कानशि‍लात लगावली. त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमामध्ये जोरदार व्हायरल झाला आहे.

उत्तर प्रदेशातील हापूर शहरात पती आणि पत्नीच्या भांडणाचा हाय व्होल्टेज ड्रामा घडला आहे. पतीला एका पत्नीने रंगेहात बाहेरख्याली करताना पकडले आहे. त्यावेळी पत्नीने या पतीला सर्वांसमोर कानाखाली लगावल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ समाजमाध्यमात व्हायरल होत आहे. मायक्रो ब्लॉगिंग साईट एक्सवरील @gharkekalesh या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक मजेशीर प्रतिक्रीया वाचायला मिळत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ –

समाजमाध्यमावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशचा आहे. हा व्हिडीओ हापूर शहरातील आहे. या व्हिडीओ एका व्यक्तीला त्याची पत्नी रंगेहात एका महिलेसोबत पकडते. त्यानंतर या इसमाच्या पत्नीला प्रचंड राग येतो. ती पोलिसांच्या समोरच आपल्या पतीच्या कानाखाली खेचते. त्यानंतर हा पतीही उलट होऊन तिलाही मारायला पाहतो. तेवढ्यात पोलिस या दोघांच्या मध्ये पडतात. अन्यथा दोघामध्ये आणखी मोठी मारामारी पाहायला मिळाली असती अशा प्रतिक्रीया या संदर्भात सोशल मिडीयावर या व्हिडीओवर पाहायला मिळत आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...