AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kandiwali मध्ये चाळीतलं घर कोसळून एका निष्पाप मुलाचा जीव गेला! चौघेजण जखमी

या घटनेत एका निष्पाप मुलाता दुर्दैवी (Child Death) अंत झाला आहे. तर याच मुलाच्या घरातील एतर चार जण जखमी झाले आहेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे या मुलाचा जीव गेला असल्याचा आरोप करण्यात येते आहेत.

Kandiwali मध्ये चाळीतलं घर कोसळून एका निष्पाप मुलाचा जीव गेला! चौघेजण जखमी
कांदिवलीत इमारतीचा भाग कोसळलाImage Credit source: tv9
| Edited By: दादासाहेब कारंडे | Updated on: Mar 26, 2022 | 6:18 PM
Share

मुंबई : कांदिवलीतून एक हृदयद्रावक  (Kandivli Home Collapse) घटना समोर आली आहे. या घटनेत एका निष्पाप मुलाता दुर्दैवी (Child Death) अंत झाला आहे. तर याच मुलाच्या घरातील एतर चार जण जखमी झाले आहेत. पालिकेच्या दुर्लक्षामुळे या मुलाचा जीव गेला असल्याचा आरोप करण्यात येते आहेत. एका चाळीतील (Chawl) घर कोसळलं. घर कोसळण्याची घटन घडली, त्यावेळी घरातील लोक आतमध्येच दबली गेली. दोन महिला, दोन लहान मुलं आणि आणखी एक मुलगा यावेळी घरातच होते. घर कोसळल्यामुळे या सगळ्यांना गंभीर स्वरुपाची जखम झाली. यात एका मुलाला जबर मार लागल्यानं त्याची प्रकृती सुरुवातीपासून चिंताजनक असल्याचं समोर येत होतं. त्यालाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र या दुर्दैवी घटने, या मुलाचा प्राण गेलाय. यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, इतर चार जणही जखमी असून त्यांनाही नजीकच्या रुग्णालयाच उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

नेमकं घर पडलं कशामुळे?

कांदिवली पश्चिमेला ही घटना घडली. कांदिवली पश्चिमेच्या इस्लाम कंपाऊंड परिसरातील उत्तर भारतीय सेवा संघातील चाळी वन प्लस वन केलेलं घर कोसळलं. ज्या ठिकाणी हे घर आहे, त्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्यानं गटार तयार करण्यासाठी खोदकाम सुरु होतं. त्यादरम्यान, ही दर्दैवी घटना घडली. घर कोसळल्यानं घटना घडल्यानंतर एकच खळबळ उडला होती. दरम्यान, यानंतर पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत बचावकार्य करण्यास सुरुवात केली. सध्या कांदिवली पोलीस या संपूर्ण प्रकरणी अधिक तपास करत आहेत. पोलीस, अग्निशमन दल आणि बीएमसीचे पथक घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी ढिगारा हटवण्याचे काम सुरू केलं होतं.

बीएमसीवर आरोप

या भागातील स्थानिक नगरसेवक कमलेश यादव यांनी बीएमसीला या घटनेला जबाबदार धरत त्यांच्यावर आरोप केला आहे. बीएमसीच्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली असल्याचा आरोप कमलेश यांनी केलाय. दरम्यान, घर कोसळल्यामुळे कांदिवलीतील चाळीत राहणारं अख्ख कुटुंब आणि त्यांचा संसार रस्त्यावर आला आहे. या कुटुंबातील एका मुलाचा मृत्यू झाल्यानं त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी बीएमसी कंत्राटदाराला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर आता काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचंय.

डबल मर्डरने जळगाव हादरलं, मरणारे दोन्ही तरूण, नेमकं घडलं काय?

Pune Crime| पुण्यात चोरट्यांचा प्रताप..सराफाच्या दुकानाशेजारी दुकान घेतले अन भिंतीला भगदाड पडत लांबवले किलोभर सोने

Crime : दौंडमध्ये बेकायदेशीर वाळू उपसा, 20 यांत्रिकी बोटींसह 1 कोटी 33 लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र….

उद्धव ठाकरे जंतरमंतरवर दाखल, अभिजित दीपके यांची घेतली भेट, लढण्याचा दिला मंत्र…

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!