मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन बायकोला मारहाण, राष्ट्रवादीच्या बीड महिला जिल्हाध्यक्षावर गुन्हा

मानलेल्या आईच्या सांगण्यावरून पतीने विवाहितेला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बीडमधील अंबाजोगाईत या प्रकार घडला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा संगीता तुपसागर यांच्यासह पीडितेचा पती भुजंग भुतावळे या दोघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन बायकोला मारहाण, राष्ट्रवादीच्या बीड महिला जिल्हाध्यक्षावर गुन्हा
बीडमधील राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा Image Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 12:26 PM

बीड : मानलेल्या आईच्या सांगण्यावरुन नवऱ्याने बायकोला मारहाण (Physical Assault) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षावर (Beed NCP) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये ही घटना घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी संगीता तुपसागर (Sangeet Tupsagar) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुपसागर या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बीडमधील महिला जिल्हाध्यक्षा आहेत. त्यांच्यासह पीडितेचा पती भुजंग भुतावळे याच्या विरुद्धही पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

काय आहे प्रकरण?

मानलेल्या आईच्या सांगण्यावरून पतीने विवाहितेला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बीडमधील अंबाजोगाईत या प्रकार घडला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा संगीता तुपसागर यांच्यासह पीडितेचा पती भुजंग भुतावळे या दोघांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

संगीता तपसागर ह्या पीडितेची मानलेली सासू आहे. आरोपींमध्ये राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा समावेश असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत.

संबंधित बातम्या :

पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून शारीरिक संबंध हे क्रौर्यच, नागपूर कोर्टाकडून घटस्फोट मंजूर

पहिल्या पत्नीशी घटस्फोट झाल्याशिवाय दुसरी बायको पेन्शनसाठी पात्र नाही, हायकोर्टाचा निर्णय

पत्नी आणि सासरचा जाच, लग्नानंतर वर्षभरातच जवानाची आत्महत्या, 24 व्या वर्षी पुण्यात टोकाचं पाऊल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.