AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील मुळशी पॅटर्नचा रक्तरंजित इतिहास आणि सूडचक्र, तीन मोठ्या भाईंचे मर्डर कसे आणि का झाले?

Mulshi Pattern Gangstars Murders : शरद मोहोळची हत्या टोळीयुद्धातूनच झाली, मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नितीन कानगुडे मोहरे ठरले. मोहोळ टोळीच्या दोन्ही म्होरक्यांना गणेश मारणेने संपवलं. या हत्येचा मास्टरमाईंड तोच आहे ज्याने संदीप मोहोळचा मर्डर केलेला. या टोळीयुद्धाची सरूवात म्हणजेच मुळशी पॅटर्नची सुरूवात का झाली? त्यामागची प्रमुख कारणं काय? जाणून घ्या.

पुण्यातील मुळशी पॅटर्नचा रक्तरंजित इतिहास आणि सूडचक्र, तीन मोठ्या भाईंचे मर्डर कसे आणि का झाले?
Mulshi Pattern Sharad Mohol Murder CASE
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Apr 15, 2024 | 10:06 PM
Share

सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आता बदलत चालली आहे. पुण्यामध्ये भरदिवसा हत्या, हत्येचा प्रयत्न होत असे गुन्हे घडत आहेत. 5 जानेवारी 2024 ला शरद मोहोळ याची घराजवळच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. मोहोळ याच्या हत्येने परत एकदा पुणेकर हादरले होते. मोहोळ याचा खून हा गँगवारमधूनच झाला हे काही दिवसांनी पोलीस तपासामध्ये समोर आलं.  या सगळ्याचं मुळ म्हणजे पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुका ठरत आहे. मुळशी तालुक्याची ओळख आता गुन्हेगारांचा तालुका अशी झाली आहे. याच तालुक्यामधील टोळी युद्धामुळे पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं. शरद मोहोळच्या हत्येागील मुख्य सुत्रधार गणेश मारणे याचं नाव समोर आलं आहे. हाच गणेश मारणे ज्याने याआधी शरद मोहोळ याचा सख्खा चुलत भाऊ आणि मोहोळ टोळीचा म्होरक्या असलेल्या संदीप मोहोळला त्याने संपवल होतं. या टोळीयुद्धाची सुरूवात का झाली आणि या टोळ्या का निर्माण झाल्या? मुळशी पॅटर्नचा रक्तरंजित इतिहास जाणून घ्या. ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं
अखंडित काँग्रेस उभी राहणार? शरद पवार यांना पुढाकार घेण्याचं राऊतांचं आवाहन; देशात मोठ्या उलथापालथी होणार?
पंडित नेहरुंचा कार्यकाळ बारा नाहीतर सोळा वर्षांचा... संजय राऊतांनी
पंडित नेहरुंचा कार्यकाळ 12 नाहीतर 16 वर्षांचा... संजय राऊतांनी मांडलं गणित, काय म्हणाले?
जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; भारत World Cup बाहेर?
FIFA World Cup 2026 | जगातील सर्वात मोठ्या FIFA World Cup ला सुरुवात; 104 सामन्यांचा रंगणार थरार, पण भारत पुन्हा World Cup बाहेर?
ब्रेक फेल नव्हता! दादर बेस्ट बस अपघातात RTO चा मोठा खुलासा
ब्रेक फेल नव्हता! दादर बेस्ट बस अपघातात RTO चा मोठा खुलासा; नेमकं कारण आलं समोर
मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही
Mumbai Weather | मान्सूनचा मुंबईला दगा! 11 जून उलटला, तरी पावसाचा थेंबही नाही; उकाड्याने मुंबईकर हैराण
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर,
खरातच्या टेबलवर महिला देवाच्या नावाखाली... रुपाली ठोंबरेंना राग अनावर, चाकणकरांच्या नोटीसला थेट चॅलेन्ज
पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौत
Video | पंतप्रधान मोदी म्हणजे...एकनाथ शिंदेंचा शायराना अंदाज; केल तोंडभरून कौतुक, काय म्हणाले?
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने...
एकच खळबळ! काँग्रेसच्या अत्यंत विश्वासू नेत्याचा अर्ज बाद झाल्याने समर्थक आक्रमक
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हा
ज्याची भीती तेच घडलं! पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर, शत्रुघ्न सिन्हासह दिग्गज चेहऱ्यांनी सोडली TMCची साथ?