AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai ATM Loot : गोरेगावमधील एसबीआयचे एटीएम लुटणाऱ्या दोघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींनी एटीएममध्ये कॅश लोड करण्याच्या बहाण्याने 77 लाख रुपये लुटले होते. या लोकांनी हा दरोडा घातला आहे. आग विझवल्यानंतर पोलिसांना आग लागण्यापूर्वी एटीएम मशीनमध्ये 77 लाख रुपये भरल्याचे सांगण्यात आले. वनराई पोलीस ठाण्याच्या पथकाने एटीएम मशिनमधील कॅश बॉक्स उघडला असता त्यातील पैसे गायब होते.

Mumbai ATM Loot : गोरेगावमधील एसबीआयचे एटीएम लुटणाऱ्या दोघांना अटक
गोरेगावमधील एसबीआयचे एटीएम लुटणाऱ्या दोघांना अटक
| Edited By: | Updated on: Apr 03, 2022 | 8:48 PM
Share

मुंबई : मुंबईतील गोरेगाव पूर्व वनराई पोलिसांनी एसबीआय एटीएम (SBI ATM) सेंटरवर दरोडा टाकणाऱ्या आणि पुरावे नष्ट करण्यासाठी एटीएम सेंटरला आग लावणाऱ्या दोन आरोपींना अटक (Arrest) केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये एटीएममधील कॅश लोडरचा समावेश आहे. गोरेगाव पूर्व आरपीएफ केंद्राला लागून असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमध्ये 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता अचानक आग लागली होती. आगीचा तपास करताना एटीएम मशिनमधील कॅश गायब असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चोरीचा उलगडा केला. (Two accuse were arrested for robbing and setting fire to an SBI ATM in Goregaon)

कॅश लोडरनेची केली चोरी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या आरोपींनी एटीएममध्ये कॅश लोड करण्याच्या बहाण्याने 77 लाख रुपये लुटले होते. या लोकांनी हा दरोडा घातला आहे. आग विझवल्यानंतर पोलिसांना आग लागण्यापूर्वी एटीएम मशीनमध्ये 77 लाख रुपये भरल्याचे सांगण्यात आले. वनराई पोलीस ठाण्याच्या पथकाने एटीएम मशिनमधील कॅश बॉक्स उघडला असता त्यातील पैसे गायब होते. एटीएम कॅश लोड करणाऱ्या ऋतिक यादव आणि प्रवीण पेणकाळकर या दोघांनी 10 दिवसांपूर्वी एटीएम बंद असल्याची तक्रार केली होती आणि एटीएममधून पैसे काढले जात नसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी कंपनीच्या एटीएमचा पासवर्ड घेऊन एटीएममधून 77 लाख रुपये काढले. पकडले जाण्याच्या भीतीने दरोड्यानंतर एटीएम मशीन पेटवून देण्यात आले. (Two accuse were arrested for robbing and setting fire to an SBI ATM in Goregaon)

इतर बातम्या

Buldhana Crime : दरोडा टाकण्याच्या बेतात असलेल्या आठ जणांना अटक, स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलिसांची संयुक्त कारवाई

Nashik Pawan Express Derailed : नाशिकमध्ये एलटीटी जयनगर पवन एक्स्प्रेसचे अनेक डबे घसरले, रेल्वेकडून हेल्पलाईन नंबर जारी

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.