नव्या इमारतीत झोपलेल्या दोघा मजुरांची हत्या, आरोपी मजूर पसार

दोन्ही मजूर हे मूळ उतर प्रदेशमधील होते. अमन आणि निरंजन अशी मयत मजुरांची नावं आहेत. तर आरोपी बलवान दोघांची हत्या करुन पसार झाला.

नव्या इमारतीत झोपलेल्या दोघा मजुरांची हत्या, आरोपी मजूर पसार
गोंदियात दोन मजुरांची हत्या
Follow us
| Updated on: Jun 25, 2021 | 12:56 PM

गोंदिया : निर्माणाधीन इमारतीत दोन मजुरांची निर्घृण हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गोंदिया शहरातील सिंधी कॉलनी भागात ही घटना घडली. मजूर झोपेत असतानाच त्यांचा जीव घेण्यात आला. हत्येनंतर त्यांच्यासोबत राहणारा मजूर पसार झाला आहे. (Gondia New Building workers killed by fellow mate)

झोपेत हत्या, आरोपी पसार

दोन्ही मजूर हे मूळ उतर प्रदेशमधील होते. अमन आणि निरंजन अशी मयत मजुरांची नावं आहेत. तर आरोपी बलवान दोघांची हत्या करुन पसार झाला. गुरुवारी रात्री या नवनिर्मित इमारतीत चार मजूर झोपले होते. यापैकी दोघांची झोपेतच निर्घृण हत्या करण्यात आली. एक मजूर घटनास्थळावरुन पसार झालेला आहे, तर दुसऱ्या मजुराने याची माहिती परिसरातील नागरिकांना दिली.

मजुरांचे मृतदेह पोस्टमार्टमला

दरम्यान गोंदिया शहर पोलिसांनी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनस्थळी जाऊन पंचनामा केला. मजुरांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांनी पाहणी केली. पुढील तपास गोंदिया शहर पोलिस करत आहेत.

आरोपी मनोज गावडे हा गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे पोलीस दलात कार्यरत होता. मनोज आणि त्याच्या पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. हे भांडण मिटवण्यासाठी सासरे मारोती मट्टामी जावयाच्या घरी आले होते. यावेळी जावई आणि सासरा यांच्यातील वाद विकोपाला गेला.

बंदुकीतुन सासऱ्यांवर गोळ्या

रागाच्या भरात मनोज गावडे याने आपल्याकडे असलेल्या बंदुकीतुन सासऱ्यांवर गोळ्या झाडल्या. त्यात सासरे मारोती मट्टामी यांचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीतील धर्मपुरी वार्तामध्ये मध्यरात्री हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलीस शिपाई मनोज गावडेला पोलिसांनी अटक केली आहे.

संबंधित बातम्या :

पती-पत्नीच्या वादात मध्यस्थी भोवली, पोलिसाकडून सासऱ्यांची गोळी झाडून हत्या

पुण्यात मास्कचा गैरफायदा घेत नवऱ्याचा प्रताप, कडक लॉकडाऊनमध्ये पत्नीची संपत्ती हडपली

(Gondia New Building workers killed by fellow mate)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.