एकाच विहिरीत दोन सख्ख्या भावांचे मृतदेह, आत्महत्या की घातपात? अमरावतीत खळबळ

एकाच विहरीत दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावतीच्या अचलपूर शहरात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

एकाच विहिरीत दोन सख्ख्या भावांचे मृतदेह, आत्महत्या की घातपात? अमरावतीत खळबळ
अमरावतीत दोघा भावांचा मृतदेह विहिरीत सापडलाImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 09, 2022 | 10:47 AM

अमरावती : एकाच विहरीत दोघा भावांचे मृतदेह (Dead Body) आढळल्याने खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या अचलपूर (Achalpur Amaravati) शहरात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच विहिरीत दोन पुरुष मृतावस्थेत आढळले होते. मंगळवारी रात्रीच्या सुमारास विलायतपुरा बैलजोडी चौकातील विहिरीत मृतदेह सापडले होते. प्रभात मिश्रा (वय 65 वर्ष) आणि अरुण मिश्रा (वय 50 वर्ष) अशी दोन भावांची नावे आहेत. दोघा भावांचा अपघात झाला, त्यांची हत्या (Murder) झाली की त्यांनी आत्महत्या केली, याविषयी पोलिसांचा तपास सुरु आहे.

काय आहे प्रकरण?

एकाच विहरीत दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावतीच्या अचलपूर शहरात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

विहिरीत दोघांचे मृतदेह

एकाच विहिरीत दोन पुरुष मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अमरावती जिल्ह्यात अचलपूर शहरातील विलायतपुरा बैलजोडी चौकातील विहिरीत दोघांचे मृतदेह सापडले होते.

आत्महत्या, घातपात की अपघात?

प्रभात मिश्रा (वय 65 वर्ष) आणि अरुण मिश्रा (वय 50 वर्ष) अशी दोन भावांची नावे आहेत. मात्र दोघा भावांचा अपघात झाला, त्यांच्यासोबत घातपात झाला की त्यांनी आत्महत्या केली, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

Suicide | महिला दिनाच्या पूर्वसंध्येला संतापजनक घटना! सासरच्या जाचाला कंटाळून महिलेची आत्महत्या

लग्नानंतरही भेटण्यासाठी पाठलाग, विवाहितेनं आयुष्य संपवलं, नांदेडमधली धक्कादायक घटना

नागपुरातील सुप्रसिद्ध ‘परम का ढाबा’च्या संचालकांची आत्महत्या, 36 व्या वर्षी टोकाचं पाऊल

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.