AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Crime : ऑनलाइन चॅटिंग केलं म्हणून पतीशी भांडली, अखेर संतापलेल्या पत्नीने उचलले टोकाचं पाऊल..

पत्नी मोबाईलवरून दुसऱ्या इसमाशी चॅटिंग करत होती. मात्र पतीने त्यावर आक्षेप घेतल्याने महिला संतापली आणि तिन रागाच्या भरात टोकाचं पाऊल उचलतं सरळ आयुष्यच....

Thane Crime : ऑनलाइन चॅटिंग केलं म्हणून पतीशी भांडली, अखेर संतापलेल्या पत्नीने उचलले टोकाचं पाऊल..
| Updated on: Sep 05, 2023 | 12:17 PM
Share

ठाणे | 5 सप्टेंबर 2023 : पत्नी दुसऱ्या इसमाशी ऑनलाइन चॅटिंग (online chatting) करत होती. मात्र पतीला ते आवडले नाही आणि त्याने त्यावर आक्षेप घेतल्याने दोघांमध्ये वाद झाला. त्याच रागातून पत्नीने टोकाचं पाऊल आपलं आयुष्यच संपवल्याची (crime) धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. पत्नीला आत्महत्या करण्यास उकसवल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका २२ वर्षीय इसमाला, त्याच्या पत्नीला आत्महत्या करण्यास उकसवल्याच्या आरोपाप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्याच्या पत्नीने राहत्या इमारतीतील चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला होता.

महिलेने इमारतीतून उडी मारून दिला जीव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवलीमध्ये हा धक्कादायक प्रकरण घडला असून याप्रकरणी करण सोळंकी याला अटक करण्यात आली. त्याची पत्नी पूजा सोळंकी हिने १ सप्टेंबर रोजी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून जीव दिला होता.

ऑनलाइन चॅटिंग करणारा इसमही अटकेत

पोलिसांनी सांगितले की, आरोपी पतीने त्याच्या पत्नीच्या ऑनलाइन चॅटिंगवर आक्षेप घेतला होता. त्यानंतरच तिने हे धक्कादायक पाऊल उचलले. याप्रकरणी मृत महिलेच्या आई-वडिलांनी तिचा पती तसेच ती ज्याच्याशी ऑनलाइन चॅट करत होती , त्या दोघांचेही नाव घेत, त्यामनीच मुलीला आत्महत्या करण्यास भाग पाडले, असा आरोप केला होता. पोलिसांकडे तक्रार करत त्या दोघांचीही नावे त्यांनी घेतली होती. त्याच आधारे पोलिसांनी मृत महिलेश ऑनलाइन चॅटिंग करणारा इसम गोपाश, यालाही अटक केली . गोपाळ याने मृत महिलेला इन्स्टाग्रामवर मेसेज पाठवून त्रास दिला होता, असा आरोप तिच्या पालकांनी लावला होता.

Follow Us
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा
पाऊस सरासरीपेक्षा कमी; शेतकऱ्यांसाठी रोहित पवारांचा आक्रमक पवित्रा, थेट...
हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर,
मोठी बातमी! हर्षवर्धन सपकाळांचे आणखी एक शिलेदार भाजपच्या वाटेवर, पक्ष सोडण्याआधीच म्हणाले...
डीजेच्या तालावर अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन...
डीजेच्या तालावर आमदार अनिल बोंडेंनी धरला ठेका; अमरावतीत गणपती विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत