AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unnatural sexual abuse| पुण्यात दहा वर्षाच्या मुलावर दोन मुलांनी केला अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

घटनेच्या दिवशी त्यांनी पीडित मुलाला आपल्या घरी बोलावले. त्यानंतर त्याचे कपडे काढून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या घटनेने घाबरलेल्या मुलाने आपल्या सोबत घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली.

Unnatural sexual abuse| पुण्यात दहा वर्षाच्या मुलावर दोन मुलांनी केला अनैसर्गिक लैंगिक अत्याचार
भोजपुरी नायकाकडून पत्नीची गळा चिरून निर्घृण हत्या
| Edited By: प्राजक्ता ढेकळे | Updated on: Dec 20, 2021 | 5:08 PM
Share

पुणे- शहरातील वारजे-माळवाडी परिसरात 10 वर्षीय मुलावर 14 वर्षांच्या मुलांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पीडित मुलाच्या ओळखीच्या मुलांनी हा त्याचार केला आहे. या प्रकरणी वारजे पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. या घटनेतील आरोपी अल्पवयीन असून याबाबत तपास सुरु केल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.

अशी घडली घटना पीडित मुलगा 10 वर्षाचा असून, आरोपी मुले ही त्याच्या ओळखीची होती. घटनेच्या दिवशी त्यांनी पीडित मुलाला आपल्या घरी बोलावले. त्यानंतर त्याचे कपडे काढून त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या घटनेने घाबरलेल्या मुलाने आपल्या सोबत घडलेल्या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली. त्यानंतर पोलिसानी तात्काळ पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.

पालकांनी सतर्क राहावे मागील काही काळापासून शहरात महिलांवरील अत्याचाराबरोबरच लहान मुलांवरील वाढते अत्याचार पोलिसांसाठी डोके दुखी ठरत आहेत. लहान मुलांमध्ये मोबाईलचे व्यसन वाढीस लागले आहे. यातून अनेकदा या प्रकारच्या घटना घडतं असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे. बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी मुलांचे समूपदेशन, गुड टच बॅड टचची ओळख याविषयी पालकांनी आपलया मुलांच्या सोबत संवाद साधला पाहिजे असे मत पोलिसांनी व्यक्त केले आहे.

Nashik rape| केवढे हे क्रौर्य…चिमुरडीच्या नरडीवर सुरी ठेवून आईवर बलात्कार, नाशिक हादरले!

Girl Suicide | लैंगिक छळाला कंटाळून अकारावीतील मुलीनं जीव दिला! सुसाईड नोटमुळे गुंता वाढला

Realme ते Samsung, 15000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत शानदार 5G स्मार्टफोन

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा