आधी कारमध्ये बोलवून घेतले, नंतर 4 मुलींनी त्याला दारु पाजली, आणि चौघीनीही त्याच्यावर…

पंजाबमध्ये चार मुलींनी युवकाला बेशुद्ध करुन त्याच्यावर चौघींनीही बलात्कार केल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे.

आधी कारमध्ये बोलवून घेतले, नंतर 4 मुलींनी त्याला दारु पाजली, आणि चौघीनीही त्याच्यावर...
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 9:25 PM

चंदीगडः पंजाबमधील एक अपहरण आणि लैंगिक शोषणाची एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सगळं पंजाब हादरले आहे. जालंधरमधील एका लेदरच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या एका व्यक्तीने असा दावा केला आहे की, कारमधून जाणाऱ्या चार मुलींनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याला दारू पाजवून त्याच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार केला असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याच्यावर मुलींनी बलात्कार केला असला तरी त्या व्यक्तीने अजून पोलिसात तक्रार दाखल केली नाही.

या घटनेतील ज्या व्यक्तीवर बलात्कार झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्या प्रकरणातील व्यक्ती ही लेदर फॅक्टरीत काम करणारी आहे. ती कामावरुन घरी जात होता.

त्यावेळी पांढरी कार त्याच्याजवळ येऊन थांबली, त्या कारमध्ये चार मुली होत्या. त्यातील एका मुलीने चिठ्ठी काढून त्याला पत्ता विचारण्याचे नाटक केले.

त्यावेळी त्या व्यक्तीच्या डोळ्यात कसली तरी पावडर फेकण्यात आली. त्यानंतर मात्र त्याला समोरचं दिसयाचच बंद झाले. त्यानंतर मात्र तो बेशुद्ध झाला. त्या अवस्थेत त्याला कारमध्ये बसवले आणि त्याच्या डोळ्याला पट्टी बांधून त्याचे हात पाय बांधले गेले.

त्या चार मुलींनी अति मद्यप्राशन केले होते, त्यानंतर त्या व्यक्तीला अज्ञात स्थळी घेऊन जाऊन त्यालाही जबरदस्तीने दारु पाजण्यात आली. त्यानंतर तो नशेत असतानाच त्याच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली.

त्यानंतर त्याच अवस्थेत त्याचे डोळे बांधून त्या मुलींनी त्याला पुन्हा लेदर फॅक्टरीच्ंया गेटसमोर आणून टाकले. ज्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचार झाला आहे.

त्याने सांगितले की, त्या चार मुली चांगल्या घरातील दिसत होत्या. कारण त्या चौघीही इंग्रजी आणि पंजाबी भाषेत बोलत होत्या. या घटनेबाबत त्या व्यक्तीने आपल्या कुटुंबीयांना ही घटना सांगितली.

ही घटना माध्यमांना समजली तेव्हा तुम्ही पोलिसात तक्रार का केली नाही. असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावेळी त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार करु नये अशी विनंती करण्यात आली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.