Satara Accident : खंबाटकी बोगद्याजवळ इनोवा कारचा भीषण अपघात, दोघांचा जागीचं मृत्यू

या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीसांनी घटनास्थळावरून तात्काळ जखमींना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.

Satara Accident : खंबाटकी बोगद्याजवळ इनोवा कारचा भीषण अपघात, दोघांचा जागीचं मृत्यू
satara khambatki ghatImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 9:47 AM

सातारा : साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळ (satara khambatki ghat) गोकर्ण महाबळेश्वरवरून (Mahableshwar) पुण्याच्या (Pune) दिशेने निघालेल्या इनोव्हा कारचा भीषण अपघात (Car Accident) झाला आहे. हा अपघात पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. झालेल्या अपघातमध्ये दोन महिलांचा जागीचं मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे कार रस्त्यालगत असणाऱ्या कठड्याला धडकली. या घटनेची माहिती मिळताचं पोलिसांनी भुईंज पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना जवळच्या शिरवळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हे सुद्धा वाचा

चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात इनोव्हा मधील 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. रंजना सराफ आणि शांताबाई जाधव अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. तर कारमधील इतर 6 जण जखमी झाले आहेत. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार रस्त्यालगत असणाऱ्या कठड्याला धडकली. या घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलीसांनी घटनास्थळावरून तात्काळ जखमींना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात झाली आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.