लग्नासाठी मुलगी मिळेना, मग तरुणाने केले असे काही…

शुभम गेली दोन-तीन वर्षे लग्नासाठी मुलगी शोधत होता. नातेवाईक, पाहुण्यांध्ये मुलीचा शोध सुरु होता. तसेच वधू-वर सूचक मंडळातही नाव नोंदवून लग्न जुळवण्याचे प्रयत्न सुरु होते.

लग्नासाठी मुलगी मिळेना, मग तरुणाने केले असे काही...
कॅनेडियन महिलेची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखलImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Oct 05, 2022 | 3:42 PM

तेजस मोहतुरे, TV9 मराठी, भंडारा : हल्ली मुलांचं लग्न जुळणं ही मोठी समस्या (Marriage Issue) बनली आहे. लग्न जुळवण्यासाठी वधू-वर सूचक मंडळांमध्ये (Register in Marriage Beauro) नाव नोंदणी करत आहेत. मात्र कधी मनासारखी वधू मिळत नाही तर कधी कुंडलीतील ग्रह आडवे येतात. अशा विविध कारणामुळे लग्न ठरण्यात मोठे अडथळे निर्माण होतात. यामुळे लग्नाचे वय उलटत चालले तरी मुलगी मिळत नसल्याने अनेक तरुणांमध्ये नैराश्येची भावना (Feeling Depressed) निर्माण होत आहे. या नैराश्येतून काही तरुण टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहे.

दोन-तीन वर्षापासून जुळत नव्हते लग्न

गेली दोन-तीन वर्षे लग्नासाठी मुलगी शोधत आहे. मात्र अद्याप लग्न जुळत नसल्याने मानसिक तणावातून एका 26 वर्षीय तरुणाने टोकाचा निर्णय घेतल्याची घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे.

नैराश्येतून जीवन संपवले

तरुणाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आपली जीवन संपवल्याची धक्कादायक घटना भंडारा तालुक्यातील अंतरगाव येथे घडली आहे. निलेश रामदास सोनटक्के असे 26 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे.

हे सुद्धा वाचा

शुभम गेली दोन-तीन वर्षे लग्नासाठी मुलगी शोधत होता. नातेवाईक, पाहुण्यांध्ये मुलीचा शोध सुरु होता. तसेच वधू-वर सूचक मंडळातही नाव नोंदवून लग्न जुळवण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र तरीही शुभमचे लग्न जुळता जुळत नव्हते.

लाखांदूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद

निलेशच्या घरच्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याला लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी लाखांदूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.