AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Crime : आजीसोबत तरूणी टेरेसवर झोपलेली, मध्यरात्री तो आला अन्… मोठा आवाज झाला, ज्याची भीती तेच घडलं!

काहीवेळा एकतर्फी प्रेमातून तरूण त्यांना हव्या असलेल्या प्रेयसीसाठी प्रयत्न करतात. संबंधित तरूणीच्या मनात काय आहे? याचा विचार न करत तिला मिळवण्यासाठी जबरदस्ती करतात. परंतू वारंवार नकार दिल्याने काहीजण उलट्या डोक्याचे नको ते करतात. अशाच प्रकारचं प्रकरण समोर आलं आहे. 

Crime : आजीसोबत तरूणी टेरेसवर झोपलेली, मध्यरात्री तो आला अन्... मोठा आवाज झाला, ज्याची भीती तेच घडलं!
File Photo
| Updated on: May 04, 2023 | 11:17 PM
Share

Crime : प्रेम म्हणजे आजच्या पिढीसाठी खेळ झाला आहे. आकर्षणानंतर क्षणिक सुखासाठी तरूण किंवा तरूणी नको ते करून बसतात. याचा परिणाम त्यानंतर त्यांनाच नाहीतर कुटूंबालाही भोगावा लागतो. मात्र काहीवेळा एकतर्फी प्रेमातून तरूण त्यांना हव्या असलेल्या प्रेयसीसाठी प्रयत्न करतात. संबंधित तरूणीच्या मनात काय आहे? तिलाही आपल्याविषयी त्याचा भावना आहेत का? याचा विचार न करत तिला मिळवण्यासाठी जबरदस्ती करतात. परंतू वारंवार नकार दिल्याने काहीजण उलट्या डोक्याचे नको ते करतात. अशाच प्रकारचं प्रकरण समोर आलं आहे.

नेमकं काय झालं?

हमीरपूर जिल्ह्यातील बसेला या गावामध्ये पूजा नावाची 22 वर्षीय तरूणी राहत होती. त्याच गावामध्ये दीपक नावाचा तरूण राहत होता. दीपकचं पूजावर एकतर्फी प्रेम होतं. अनेकवेळ त्याने तिला विचारलं होतं. मात्र तिने वारंवार नकार दिला होता. नंतर त्याने अनेकवेळा विनयभंग केला. या त्राासाला कंटाळून तिने आपलं कॉलेज बंद केलं होतं.

2 मे ला पूजाचे कुटुंबीय एका लग्नाला गेले होते. त्यावेळी घरात फक्त पूजा आणि तिची आजी आणि आई हजर होत्या. याबाबत दीपकला माहिती मिळाली होती. दीपकने याचाच फायदा घेतला आणि घरात घुसला आणि टेरेसवर झोपलेल्या पूजाजवळ गेला. जबरदस्तीने पूजाचा हात धरून तिला घेऊन जाऊ लागला. त्यावेळी तिने आणि आजीने आरडाओरडा करून विरोध केला. रागाच्या भरात त्याने पूजावर गोळी झाडली. गोळीबार मारल्यानंतर तिथून तो आरोपी पसार झाला.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी जात आजूबाजूला माहिती घेत हे प्रेमप्रकरण वाटत असल्याचं म्हटलं आहे. पूजाच्या कुटूंबियांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलीस पसार झालेल्या आरोपीचा शोध घेत आहे.

इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.