मोबाईलवर बसला म्हणून दिव्यांगाला बेदम मारहाण, कुठं घडला अमानुष प्रकार?

वसईत एका विकलांगाला (Handicap) बेदम मारहाण (Beating Video) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आणि या मरहाणीचे कारण वाचून तर तुम्ही कपाळावर हात माराल.

मोबाईलवर बसला म्हणून दिव्यांगाला बेदम मारहाण, कुठं घडला अमानुष प्रकार?
Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 26, 2022 | 8:49 PM

वसई : काही लोकांकडून एवढे विकृत प्रकार होतोत की समोरचा कोणत्या अवस्थेत आहे हेही कळत नाही. वसईत एकादिव्यांगाला (Handicap) बेदम मारहाण (Beating Video) झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. आणि या मरहाणीचे कारण वाचून तर तुम्ही कपाळावर हात माराल. असे विकृत आणि प्रकार पाहून अनेकांच्या तळपायाची आग मस्तकात जाते. असे प्रकार समोर आल्यावर माणसातली माणूसकी उरली आहे का? असा सावल अनेकदा पडतो. मोबाईलवर (Mobile) का बसला हे विचारल्यावर एकाने चक्क दोन्ही पाय गमावलेल्या दिव्यांग तरुणाला बेदम मारहाण केली असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा विडिओ सध्या वायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण संतपा व्यक्त करत आहेत. या मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत आहे.

भांडण कशावरून सुरू झालं?

सिक्किम येथे राहणा-या इमामुल हक्क या 22 वर्षाच्या तरुणाने आपले दोन्ही पाय रेल्वे अपघातात गमावले होते. तो 10 ते 12 दिवसापूर्वी कृञीम पाय लावण्यासाठी वसईत आला होता. 23 मार्चला राञी 11 वाजता इमामुलच्या मोबाईलवर आरोपी भूपेंद्र शाहू हा बसला होता. इमामुलने माझ्या मोबाईलवर का बसला एवढं विचारल्यावर आरोपीने इमामुलला अक्षरशा उचलू उचलू बेदम मारहाण केली आहे. काहीजणांनी सोडवण्याचा ही प्रयत्न केला पण सैराट झालेला आरोपी त्याला काही सोडत नव्हता. इमामुलला जमिनीवर आपटून आपटून मारहाण केली आहे.

व्हिडिओत नेमकं काय?

हा व्हायरल वायरल व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येत की कशी अमानुष मारहाण केली गेली. सुरूवातील या दोघांमध्ये झडप होतोना या व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर दोघेही एकमेकांच्या छडप झाल्यानंतर जमीनिवर कोसळत आहे. त्यानंतर मारहाण करणारा मुलगा अधिकच रागाने चवताळलेला दिसून येत आहे. त्यानंतर तो उठतो आणि त्या दिव्यांग मुलाला चक्क उचलून आपटताना दिसून येत आहेत. त्यानंतर काही लोक मध्यस्ती करून हे भांडण सोवण्याचा प्रयत्न करत आहे. त्या मारणाऱ्या मुलाला पकडून मागे खेचताना दिसून येत आहेत. मात्र काही केल्या तो मुलगा या दिव्यांग मुलाला सोडायला तयार नाही. तो तरीही त्यावर तुटून पडताना दिसत आहे.

Alto आणि Swift कारचा भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघे ठार, पुतणी थोडक्यात बचावली!

Kandiwali मध्ये चाळीतलं घर कोसळून एका निष्पाप मुलाचा जीव गेला! चौघेजण जखमी

Murder: प्रेसयीला भेटायला गेलेल्या तरुणाची निर्घृण हत्या! जळगावात एकच खळबळ, 24 तासांच्या आत दुसरा खून

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.