AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरातील पुस्तकांना सतत वाळवी लागतेय, मग ‘या’ उपायांनी होईल झटपट दूर

तुम्हाला पुस्तके वाचायला आवडतात का? असं असेल तर वाचन आवडणारे लोक घरी पुस्तकांची छोटी लायब्ररी बनवतात. पण, या लायब्ररीमधील पुस्तकांना वाळवीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावे, हे जाणून घ्या

घरातील पुस्तकांना सतत वाळवी लागतेय, मग 'या' उपायांनी होईल झटपट दूर
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 4:25 PM
Share

तुम्ही कुठे गेलात तर पुस्तकांची आवड असणाऱ्यांच्या घरी तुम्हा छोटेखानी लायब्ररी किंवा छोटे ग्रंथालय दिसून येईल. सजावटीत दर्जेदारपणा आणण्यासाठीही काही लोक आपल्या घरात पुस्तकांचे शेल्फ ठेवतात. पण, पुस्तके वाचाच पण पुस्तकांना वाळवी या (Termites) कीटकांपासून वाचवण्याचे उपायही केले पाहिजे, याविषयी खाली सविस्तर वाचा.

एक लक्षात घ्या की, भिंतीपासून दारे आणि लाकडी फर्निचर शिवाय कागदावर वाळवी (Termites) हे कीटक सापडण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे आपल्या घरातील ग्रंथालयाचे वाळवी (Termites) कीटकांपासून संरक्षण करायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

वाळवी (Termites) कीटक आत शिरल्यास ते पुस्तके पूर्णपणे खराब करू शकतात, म्हणून प्रतिबंध करणे आवश्यक आहे. एखाद्या गोष्टीत वाळवी (Termites) कीटक दिसल्यास तो तातडीने हटविण्याच्या उपाययोजना कराव्यात. तूर्तास जाणून घेऊया आपण आपल्या घरातील ग्रंथालयातील पुस्तकांचे वाळवी (Termites) कीटकांपासून संरक्षण कसे करू शकता.

बोरिक पावडर आणि नेप्थॅलीन बॉल

पुस्तकांना वाळवी (Termites) कीटकांपासून सुरक्षित ठेवायचे असेल तर पुस्तकाच्या शेल्फमध्ये आणि पुस्तकांभोवती बोरिक पावडर शिंपडावे. याशिवाय नेप्थॅलीनच्या गोळ्या पुस्तकाच्या शेल्फमध्ये ठेवता येतात. त्यांच्या तीव्र वासामुळे दीमकांव्यतिरिक्त इतर कीटक, वाळवी (Termites), उंदीरही दूर राहतात.

पुस्तकांना सूर्यप्रकाशात ठेवा

बहुतेक दमट आणि गडद ठिकाणी वाळवी वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे काही दिवसांच्या अंतराने पुस्तके सूर्यप्रकाशात ठेवा. यासोबतच पुस्तक काढताना आपले हात पूर्णपणे स्वच्छ आणि कोरडे असावेत याची काळजी घ्यावी.

पुस्तकाचे शेल्फ स्वच्छ ठेवा

पुस्तकांचे कीटक व इतर किडींपासून संरक्षण व्हावे व ते नवीन ठेवावे यासाठी वेळोवेळी पुस्तकांचे शेल्फ स्वच्छ करावे. महिन्यातून एकदा सर्व पुस्तके काढून काही वेळ हवेत ठेवावीत आणि संपूर्ण पुस्तकाचे शेल्फ नीट स्वच्छ करावे. यामुळे कोणत्याही पुस्तकाचे नुकसान झालेले नाही, याची ही माहिती मिळेल.

‘या’ गोष्टी प्रभावी ठरतात

पुस्तकाच्या शेल्फचे दीमकांपासून संरक्षण करण्यासाठी आपण त्यात दालचिनीचे काही तुकडे आणि लवंग ठेवू शकता. त्याच्या तीव्र वासामुळे वाळवी आणि कीटक होण्याची शक्यता कमी असते. याशिवाय लव्हेंडरची पाने शेल्फमध्ये ठेवता येतात. यामुळे तुमच्या घरात चांगला सुगंध ही कायम राहील.

तुम्ही पुस्तके वाचाच पण पुस्तकांना वाळवी या (Termites) कीटकांपासून वाचवण्याचे उपायही केले पाहिजे. कारण, वरील उपाय ने केल्यास तुमचे पुस्तके खराब होऊ शकतात.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी