Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुम्हालाही टॉप कंपन्यांमध्ये काम करायचंय? सरकारची ही स्कीम बघा!

पीएम इंटर्नशिप योजना विद्यार्थ्यांना Google, TCS, Infosys, Wipro, Cognizant, Accenture आणि IBM यांसारख्या भारतातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष अनुभव मिळविण्याची अनोखी संधी देते.

तुम्हालाही टॉप कंपन्यांमध्ये काम करायचंय? सरकारची ही स्कीम बघा!
internship schemeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 13, 2025 | 3:22 PM

पीएम इंटर्नशिप 2025 साठी रजिस्ट्रेशन सुरू आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च आहे. ॲपलिकंट 5 इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. ॲपलिकंटना सर्वोच्च कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी दिली जाईल.

पीएम इंटर्नशिप 2025 फेज 2 साठी रजिस्ट्रेशन सुरू आहे. इच्छुक ॲपलिकंट ऑफिशियल वेबसाइट pminternship.mca.gov.in वर जाऊन रजिस्टर करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 मार्च 2025 आहे.

रजिटर्ड कैंडिडेट्स देशातील टॉप कंपन्यांमध्ये स्किल डेवलपमेंट आणि काम शिकण्याची संधी मिळेल. याशिवाय त्यांना दर महिन्याला निश्चित मानधनही दिले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

रजिस्ट्रेशन प्रोसेस कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडून केला जात आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक इंटर्नला दरमहा 5,000 रुपये स्टायपेंड मिळेल. याशिवाय 6,000 रुपयांची एकरकमी आर्थिक मदतही दिली जाईल. इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या कैंडिडेट्स कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.

पीएम इंटर्नशिपसाठी नोंदणी कशी करावी

  • पीएम इंटर्नशिप pminternship.mca.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • होम पेजवर दिलेल्या नोंदणी लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर मोबाईल नंबर, मेल आयडी इत्यादी तपशील टाकून नोंदणी करा
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.
  • इंटर्नशिपचा कालावधी किती आहे?

ॲपलिकंट 5 इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. पीएम इंटर्नशिप योजनेचा कालावधी एक वर्षाचा आहे आणि त्या 12 महिन्यांत, इंटर्नशिप कालावधीचा निम्मा कालावधी प्रत्यक्ष कामाच्या अनुभवात/नोकरीच्या वातावरणात घालवला पाहिजे. अधिक माहितीसाठी, कैंडिडेट् ऑफिशियल वेबसाइटला विजिट करू शकतात.

पीएम इंटर्नशिप नोंदणीसाठी पात्रता

21 ते 24 वर्षे वयोगटातील 10वी, 12वी, पदवीधर आणि पीजी डिप्लोमाधारक पीएम इंटर्नशिप योजनेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात. यासाठी असे कैंडिडेट्स अप्लाई करू शकतात जे कोणत्याही रोजगार किंवा नोकरीत नाहीत.

कोणत्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिपची संधी मिळेल?

आतापर्यंत, ज्युबिलंट फूडवर्क्स, मारुती सुझुकी इंडिया, आयशर मोटर लिमिटेड, लार्सन अँड टुब्रो लिमिटेड, मुथूट फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीज सारख्या 193 कंपन्यांनी पीएम इंटर्नशिप योजनेअंतर्गत इंटर्नशिपची ऑफर दिली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये अशी घोषणा करण्यात आली होती की, या योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत टॉप 500 कंपन्यांमध्ये 1 कोटी तरुणांना इंटर्नशिपची संधी दिली जाईल.

त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.