AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CA July Result 2021: आयसीएआयकडून सीए फाऊंडेशन फायनल परीक्षांचा निकाल जाहीर, निकाल कसा पाहायचा?

CA July Result 2021: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडियानं जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे.

CA July Result 2021: आयसीएआयकडून सीए फाऊंडेशन फायनल परीक्षांचा निकाल जाहीर, निकाल कसा पाहायचा?
आयसीएआय
| Edited By: Yuvraj Jadhav | Updated on: Sep 13, 2021 | 2:57 PM
Share

नवी दिल्ली: इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस ऑफ इंडियानं जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. फायनल आणि फाऊंडेशन जुना आणि नवा अभ्यासक्रम परीक्षा जुलै महिन्यात आयोजित करण्यात आली होती. आयसीएआयनं 13 आणि 14 सप्टेंबर रोजी निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचं कळवलं होतं. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली असेल ते विद्यार्थी आयसीआयच्या icai.org.in या वेबसाईट भेट देऊन निकाल पाहू शकतात.

ईमेलवर निकाल उपलब्ध होणार

आयसीएआयनं जारी केलेल्या नोटिफिकेशनद्वारे उमेदवारांना निकाल ईमेलद्वारे उपलब्ध करुन देण्याचं जाहीर केलं आहे. ज्या उमेदवारांना निकाल ईमेलद्वारे हवा असेल त्यांना 11 सप्टेंबर 2021 पासून icai.org वर नोंदणी करावी लागेल. सीए फायनल परीक्षेच्या जुन्या आणि नव्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना निकाल ईमेलद्वारे उपलब्ध करुन दिले जातील.

वेबसाईटवर निकाल कसा पाहावा?

>>> सर्वात आधी icaiexam.icai.org , caresults.icai.org किंवा icai.nic.in या वेबसाईटवर जा

>>> यानंतर होमपेजवर आल्यानंतर Latest notification वर क्लिक करा

>>> त्यानंतर CA Result 2021 या ऑप्शनवर क्लिक करा

>>> त्यानंतर तुमजा रजिस्ट्रेशन नंबर, चार अंकी पिन नंबर आणि रोल नंबर टाका

>>> तुम्ही सर्व माहिती भरल्यानंतर ICAI CA Final किंवा CA Foundation परीक्षेचा निकाल दिसेल

>>> निकालाची गरज भविष्यात पडू शकते. त्यामुळे तुमचा निकाल डाऊनलोड करा

ICAI CA Foundation, Final (old New Course) Result SMS द्वारे पाहा

सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा निकाल एसएमएसद्वारे पाहता येईल. फाऊंडेशनचा निकाल पाहण्यासाठी CAFND_ (सहा अंकी परीक्षा क्रमांक) टाकून 57575 वर पाठवून द्या. तुम्हाला तुमचा निकला एसएमएसद्वारे मिळेल.

निकालासंबंधी तक्रार कशी नोंदवणार

विद्यार्थ्यांना जर सीए फाऊंडेशन आणि सीए इंटर निकालाबद्दल शंका असेल तर तो ICAI CA पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतो. आयसीएआयनं विद्यार्थ्यांना foundation_examhelpline@icai.in, intermediate_examhelpline@icai.in या ईमेल आयडीवर तक्रार नोंदवण्यास सांगितलं आहे.

इतर बातम्या:

ICAI CA result 2021 | सीए इंटर परीक्षेच्या निकाल जाहीर, icai org वर पाहा तुमचा रिझल्ट

ICAI CA Result Jan 2021 : सीए फाऊंडेशन आणि फायनल परीक्षेचा रिझल्ट जाहीर, ‘असा’ पाहा मोबाईलवर निकाल

Rajasthan Forts : इतिहासाचे साक्षीदार असलेले राजस्थानमधील 5 ऐतिहासिक किल्ले; तुम्ही अवश्य भेट द्या

ICAI Result 2021| सीए इंटर परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली, icai org वर पाहा तुमचा रिझल्ट

ICAI declared result of CA July 2021 exam has been released Candidates can check the result at official website icai.org.

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?