आमेर किल्ला, जयपूर - अरावली पर्वतरांगातील एका टेकडीवर वसलेला आमेर किल्ला सर्वात चर्चेत असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. आमेर किल्लाची वास्तू बघण्यासारखी आहे. जोधपूर - मेहरानगढ किल्ला 125 मीटर उंचीवर आहे. या किल्ल्याचे बांधकाम राव जोधा यांनी 1460 मध्ये सुरू केले होते. या किल्ल्यावरून जोधपूर शहर पुर्णपणे दिसते.
Sep 11, 2021 | 11:13 AM
आमेर किल्ला, जयपूर - अरावली पर्वतरांगातील एका टेकडीवर वसलेला आमेर किल्ला सर्वात चर्चेत असलेल्या ठिकाणांपैकी एक आहे. आमेर किल्लाची वास्तू बघण्यासारखी आहे.
1 / 5
कमी बजेटमध्ये भेट देण्यासाठी जयपूरजवळील हिल स्टेशन सर्वोत्तम पर्याय
2 / 5
जैसलमेर किल्ला, जैसलमेर - हा भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी एक आहे. शहरापासून 76 मीटर उंचीवर आणि जैसलमेरच्या मध्यभागी असलेला हा किल्ला राजा रावल जैसल यांनी 1156 मध्ये बांधला होता.
3 / 5
रणथंभौर किल्ला, रणथंभौर - राजस्थानातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय उद्यानात स्थित रणथंभौर किल्ला राजस्थानमधील सर्वात लोकप्रिय किल्ल्यांपैकी एक आहे.
4 / 5
चित्तौड़गढ किल्ला - चित्तौड़गढचे गौरवशाली शहर त्याच्या समृद्ध संस्कृती आणि वारशासाठी ओळखले जाते. 180 मीटर उंच टेकडीवर बांधलेला चित्तौड़गढ किल्ला 700 एकर क्षेत्रात पसरलेला आहे. या किल्ल्यामध्ये अनेक ऐतिहासिक स्तंभ, स्मारके आणि मंदिरे बांधलेली आहेत.