IIT आणि NIT च्या रिकाम्या जागांवर प्रवेश मिळणार!  JoSAA च्या महत्त्वाच्या तारखा 

यंदा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी सेंट्रलाइज्ड जागा वाटप प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणीचे काम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राऊरकेला (NIT Rourkela) यांच्याकडे देण्यात आले आहे

IIT आणि NIT च्या रिकाम्या जागांवर प्रवेश मिळणार!  JoSAA च्या महत्त्वाच्या तारखा 
joSAA counselling important dates
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 4:26 PM

JoSAAने आज मॉक सीट अलॉटमेंट 2022 ची दुसरी फेरी जाहीर केलीये. उमेदवार josaa.nic.in या अधिकृत वेबसाइटवर त्यांचे जागा वाटप तपासू शकतात. त्याचबरोबर ऑनलाईन JoSAA नोंदणी 21 सप्टेंबर रोजी बंद होणार आहे. यंदा शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी सेंट्रलाइज्ड जागा वाटप प्रक्रियेसाठी ऑनलाइन नोंदणीचे काम नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, राऊरकेला (NIT Rourkela) यांच्याकडे देण्यात आले आहे, त्यामुळे NITs, IIEST, IIITs, SPAs आणि GFTI मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

“उमेदवारांनी जागा वाटप प्रक्रिया समजून घेणे खूप महत्वाचे आहे, कारण थोड्याशा गडबडीमुळे, NIRFच्या सर्वोच्च दर्जाचं कॉलेज त्याच्या हातातून जाऊ शकतं. वेळीच ऑनलाइन फी भरणे किंवा ऑनलाइन कागदपत्र पडताळणी झाली नाही तर उमेदवाराला आपली जागा गमवावी लागू शकते.”

JoSAA समुपदेशन 2022: महत्वाच्या तारखा

  • 21 सप्टेंबर 2022 : JoSAAची नोंदणी प्रक्रिया संपणार
  • 23 सप्टेंबर 2022 : पहिल्या फेरीचे निकाल जाहीर.
  • 23 सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर 2022 : JoSAAच्या सहा फेऱ्या होणार
  • 24 ऑक्टोबर 2022 : JoSAA फेरीनंतर रिक्त जागांची माहिती
  • 24 ऑक्टोबर 2022 : CSAB-Special Rounds अंतर्गत रिक्त जागांसाठी नोंदणी
  • 29 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2022 : CSABच्या दोन विशेष फेऱ्या पार पडल्या.
  • 7 नोव्हेंबर 2022 : प्रथम वर्षाचा वर्ग सुरू

विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी बहुभाषिक हेल्पलाइन डेस्क (09124121003) उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना तमिळ, तेलुगू, मल्याळम, बंगाली, मराठी, उडिया आणि इंग्रजी या भाषांमध्ये मदत दिली जाणार आहे. उमेदवारांना नोंदणीपासून जागा वाटपापर्यंत माहिती मिळू शकते.

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.