AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE Main Results 2022: JEE Main सत्र 1 चा निकाल लवकरच जाहीर होणार! आन्सर की तपासून पाहिलीत का?

JEE Main Results 2022: JEE Mains परीक्षा 2 सत्रांमध्ये घेतली जात आहे. ही परीक्षा 20 ते 29 जून दरम्यान घेण्यात आली. परीक्षेत बसलेल्या उमेदवारांसाठी तात्पुरती उत्तर की 02 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झाली.

JEE Main Results 2022: JEE Main सत्र 1 चा निकाल लवकरच जाहीर होणार! आन्सर की तपासून पाहिलीत का?
JEEImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 07, 2022 | 9:27 AM
Share

JEE Main Results 2022: JEE Mains परीक्षेत बसलेल्या उमेदवारांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. संयुक्त प्रवेश परीक्षेचा म्हणजेच JEE सत्र 1 चा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (National Testing Agency) कधीही जाहीर केला जाऊ शकतो. त्यामुळे परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांनो प्रवेशपत्र घेऊन तयार रहा! निकाल JEE Mains च्या अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जाहीर केला जाईल. निकाल जाहीर होताच, उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि पासवर्डच्या मदतीने निकाल (JEE Main Result 2022) पाहू शकतील. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मुख्य सत्र 1 परीक्षा 2022 ची अंतिम उत्तर की जारी केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) जारी केलेल्या अपडेटनुसार, यावर्षी JEE Mains परीक्षा 2 सत्रांमध्ये घेतली जात आहे. ही परीक्षा 20 ते 29 जून दरम्यान घेण्यात आली. परीक्षेत बसलेल्या उमेदवारांसाठी तात्पुरती उत्तर की (Answer Key) 02 जुलै 2022 रोजी प्रसिद्ध झाली.

JEE Main निकाल कसा तपासायचा ?

  1. निकाल पाहण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर जा.
  2. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावरील लेटेस्ट अपडेट जा.
  3. यानंतर JEE मुख्य सत्र 1 अंतिम निकाल 2022 च्या लिंकवर जा.
  4. पुढील पानावर अर्ज क्रमांक आणि पासवर्ड/जन्मतारीख टाकून लॉग इन करा.
  5. तुम्ही लॉग इन करताच, रिझल्ट स्क्रीनवर दिसेल.
  6. निकाल तपासल्यानंतर त्याची प्रिंट नक्कीच घ्या.

JEE Mains च्या वेबसाइटवर लक्ष ठेवा

JEE Mains परीक्षा (JEE Main 2022) साठी बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ताज्या अपडेट्ससाठी अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आलाय. JEE मेन 2022 सत्र 2 प्रवेशपत्र 18 जुलै 2022 पर्यंत येणं अपेक्षित आहे. गेल्या वर्षी, जेईई मेन 2022 4 सत्रांमध्ये घेण्यात आली होती. बहुतेक सत्रांसाठी, NTA ने विक्रमी वेळेत निकाल जाहीर केले. तसेच, JEE मुख्य सत्र 2,30 जुलै रोजी संपत आहे आणि निकाल देखील ऑगस्टच्या 7 दिवसात अपेक्षित आहे.

उत्तर की तपासण्यासाठी इथे क्लिक करा.

JEE मुख्य अंतिम उत्तर की

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने जेईई मेन परीक्षेची अंतिम उत्तर की जारी केली आहे. फायनल आन्सर की जाहीर होताच लगेच निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा आहे.

आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी
सभागृहात आमच्या खुर्च्याखाली काळाबॉक्स कशासाठी? परबांची तुफान टोलेबाजी.
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न द्या, मागणी होताच गोपीचंद पडळकरांनी उडवली खिल्ली.
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला
गुलाम, गांडूळ बोलून तोंडाची वाफ...शंभूराज देसाईंचा ठाकरेंना खोचक टोला.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप.
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार.
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.