AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Board HSC Result 2025 : इयत्ता 12 वीच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरू, ‘टीव्ही 9 मराठी’वर रिझल्ट कसा पाहायचा? जाणून घ्या

Maharashtra Board HSC Result 2025 News Marathi : इयत्ता 12 वीचा निकाल पाहण्यासाठी शासाने काही अधिकृत संकेतस्थळे दिली आहेत. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाला तुम्हाला 'टीव्ही 9 मराठी'च्या वेगवेगळ्या मंचावरही पाहायला मिळेल.

Maharashtra Board HSC Result 2025 : इयत्ता 12 वीच्या निकालाचं काऊंटडाऊन सुरू, 'टीव्ही 9 मराठी'वर रिझल्ट कसा पाहायचा? जाणून घ्या
Maharashtra Board HSC Result 2025 News Marathi
| Edited By: | Updated on: May 05, 2025 | 10:32 AM
Share

Maharashtra Board 12th Result 2025 : इयत्ता 12 वीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची वाट आता काही क्षणात संपणार आहे. कारण पुढच्या काही तासांत इयत्ता बारावीचा निकाल लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने तशी अधिकृतपणे माहिती दिली आहे. दरम्यान, हा निकाल कुठे पाहावा? हे सविस्तपणे जाणून घ्या.

दुपारी 1 वाजता निकाल लागणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसार सोमवारी म्हणजेच 5 मे 2025 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल पाहण्यासाठी शासाने काही अधिकृत संकेतस्थळे दिली आहेत. राज्यातील प्रत्येक विद्यार्थ्याचा निकाला तुम्हाला ‘टीव्ही 9 मराठी’च्या वेगवेगळ्या मंचावरही पाहायला मिळेल.

Check Maharashtra Board 12th Result 2025 LIVE Link Here (महाराष्ट्र बोर्ड बारावीचा निकाल २०२५ पाहा लाईव्ह)

निकाल पाहण्यासाठीची संकेतस्थळं कोणती?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती. याच परीक्षेचा निकाल तुम्हाला खालील अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाईन पद्धतीने पाहता येईल.

टीव्ही 9 मराठीचे यूट्यूब चॅनेल- https://www.youtube.com/watch?v=MFvlB10cUek

टीव्ही 9 मराठीचा शिक्षण विभाग– https://www.tv9marathi.com/education

टीव्ही 9 मराठीचे संकेतस्थळ – https://www.tv9marathi.com/

टीव्ही 9 मराठी LIVE – https://www.tv9marathi.com/live-tv

या संकेतस्थळावरही तुम्हाला पाहता येईल निकाल

1) https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams

2) https://results.digilocker.gov.in

3) https://mahahsscboard.in

4) http://hscresult.mkcl.org

दरम्यान, परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण वरील संकेतस्थळांवर उपलब्ध होतील व माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच https://mahahsscboard.in (in college login) या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाच्या प्रकटनामध्ये देण्यात आली आहे.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू