JEE Main 2021 मार्च सत्रातील परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, आक्षेप घेण्याची संधी

जेईई मेन परीक्षा मार्च सत्राची उत्तरतालिका (JEE Main March Session Exam Answer Key) जाहीर झाली आहे.

JEE Main 2021 मार्च सत्रातील परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, आक्षेप घेण्याची संधी
जेईई मेन मार्च उत्तरतालिका जाहीर
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 8:28 AM

JEE Main 2021 Exam  Answer Key नवी दिल्ली: अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा समजली जाणाऱ्या जेईई मेन परीक्षा मार्च सत्राची उत्तरतालिका (JEE Main March Session Exam Answer Key) जाहीर झाली आहे. जेईई मेन (JEE Main 2021) मार्च 2021 सत्राची परीक्षा 16, 17 आणि 18 मार्चला झाली होती. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटवर जाऊन उत्तरतालिका पाहू शकतात. (National Testing Agency has released the answer key for JEE Main March 2021 on its official website)

उत्तरतालिका कुठे पाहणार?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency) जेईई मेन परीक्षेची उत्तरतालिका जाहीर केली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली ते jeemain.nta.nic.in या वेबसाईटला बेट देऊ शकतात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत परीक्षेचे आयोजन केले गेले.

आक्षेप घेण्याची संधी?

नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं मार्च 2021 सत्राची उत्तरतालिका (JEE Main March Session) जाहीर करण्यातासह आक्षेप नोंदवण्यासही मुदत दिली आहे. विद्यार्थ्यांना उत्तरतालिकेवर आक्षेप असल्यास ते नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाईटवर जाऊन आक्षेप नोंदवू शकतात.

मातृभाषेत परीक्षा

नव्या शिक्षण धोरणानुसार जेईई मेन मार्च 2021 सत्राची परीक्षा इंग्रजी आणि हिंदी भाषेसह तेलुगू, तामिळ, पंजाबी, उर्दू, ओडिशा, मराठी, मल्याळम, कन्नड, बंगाली, आमामी आणि गुजराती भाषेमध्ये घेतली गेली आहे. विद्यार्थ्यांना प्रथमच त्यांच्या मातृभाषेत परीक्षा देण्याची संधी मिळाली होती. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा पद्धतीनं घेतली गेली.

संबंधित बातम्या

CTET 2021 : लवकरच जारी होणार Answer Key, कसे कराल डाऊनलोड?

NIFT Answer Key 2021: उत्तरपत्रिका जाहीर, ‘या’ डायरेक्ट लिंकवर क्लिक करुन डाऊनलोड करा

(National Testing Agency has released the answer key for JEE Main March 2021 on its official website)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.