AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

JEE NEET Exam: अरे व्वा! JEE आणि NEET साठी लाइव्ह लर्निंग कोर्स, अल्टीमेट स्टडी पॅक, फ्री ट्रायल मिळणार

विद्यार्थ्यांना ऍमेझॉन अकॅडमीच्या शैक्षणिक मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन सत्रे प्राप्त होतील जे त्यांना परीक्षेच्या तयारीचा प्रवास सुरू करण्यात मदत करण्यासाठी टिपा देतील. विद्यार्थ्यांना 15 दिवसांच्या चाचणी कालावधीत 1-ऑन-1 चॅट आधारित शंका निरसनासह सर्व सराव आणि टेस्ट कन्टेंटचा लाभ सुद्धा मिळेल.

JEE NEET Exam: अरे व्वा! JEE आणि NEET साठी लाइव्ह लर्निंग कोर्स, अल्टीमेट स्टडी पॅक, फ्री ट्रायल मिळणार
Amazon AcademyImage Credit source: Social Media
| Updated on: Jul 15, 2022 | 3:18 PM
Share

ऍमेझॉन अकॅडमीने (Amazon Academy) JEE आणि NEET (JEE NEET Exam) इच्छुकांसाठी त्यांच्या एक वर्षाच्या लाइव्ह लर्निंग कोर्स, अल्टीमेट स्टडी पॅकसाठी 15 दिवसांची फ्री ट्रायल सुरू केली आहे. विद्यार्थी नावनोंदणी प्रक्रियेदरम्यान कोणतेही देयक तपशील न भरता, त्यांच्या पसंतीच्या बॅचसाठी वर्गांना उपस्थित राहण्यासाठी अल्टीमेट पॅक फ्री (Ultimate Pack Free) नावनोंदणी करू शकतील. ट्रायलचा एक भाग म्हणून, विद्यार्थ्यांना ऍमेझॉन अकॅडमीच्या शैक्षणिक मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन सत्रे प्राप्त होतील जे त्यांना परीक्षेच्या तयारीचा प्रवास सुरू करण्यात मदत करण्यासाठी टिपा देतील. विद्यार्थ्यांना 15 दिवसांच्या चाचणी कालावधीत 1-ऑन-1 चॅट आधारित शंका निरसनासह सर्व सराव आणि टेस्ट कन्टेंटचा लाभ सुद्धा मिळेल.

विद्यार्थ्यांसाठी स्टडी पॅकवर ‘मासिक सबस्क्रिप्शन’ ची सुरूवात

चाचणी पॅक व्यतिरिक्त, ऍमेझॉन अकॅडमीने आता JEE आणि NEET ची तयारी अधिक परवडेल अशी बनवली आहे, इयत्ता 11वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टडी पॅकवर ‘मासिक सबस्क्रिप्शन’ ची सुरूवात केली आहे, ज्याची किंमत 299 रुपये आहे. ऍमेझॉन अकॅडमीने विविध सबस्क्रिप्शन आणि फ्री ट्रायलची सुरूवात केली आहे. इच्छुकांना त्यांच्या तयारीच्या प्रवासात मदत करण्यासाठी कमी किमतीत फ्री ट्रायल देण्यात येत आहे. डीप ऍनालिटीक्स आणि एक्सटेन्सीव रीसर्च यांवर आधारित ऍमेझॉन अकॅडमीच्या स्मार्ट आणि प्रभावी अध्यापनशास्त्राचा देशभरातील विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो.

फ्री ट्रायल ऑफर

ऑफर बद्दल बोलतांना, ऍमेझॉन इंडियाचे शिक्षण संचालक अमोल गुरवारा म्हणाले, “ऍमेझॉन अकॅडमी मध्ये, JEE आणि NEET इच्छुकांना परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाची शैक्षणिक सामग्री आणि टेस्ट प्रीपरेशन सर्व्हिसेस देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. मासिक सबस्क्रिप्शन आणि फ्री ट्रायल सुरू करून, स्पर्धा परीक्षांच्या सर्वांगीण तयारीसाठी वाजवी दरातील अभ्यासक्रमाचा शोध घेणाऱ्या इयत्ता 11 आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्याचे आमचे ध्येय आहे. या नवीन सबस्क्रिप्शन ऑफरच्या सुरूवातीमुळे, आमचा शिकण्याचा अनुभव आणि अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना 299 रुपये प्रति महिना इतक्या कमी किमतीत उपलब्ध आहेत.”

 स्टँडर्ड पॅकसाठी 299 रुपये, प्रीमियम पॅकसाठी 1499 रुपये

ऑफर मासिक आवर्ती आधारावर उपलब्ध आहेत ज्यांच्या किंमती स्टँडर्ड पॅकसाठी 299 रुपये, प्रीमियम पॅकसाठी 1499 रुपये आणि अल्टीमेट पॅकसाठी 3400 रुपये आहेत. मासिक सदस्यता ऍमेझॉन अकॅडमी अभ्यासक्रमांवर लागू आहे आणि विद्यार्थी 15 दिवसांसाठी अल्टीमेट पॅकसाठी फ्री ट्रायल सत्रांचा देखील लाभ घेऊ शकतात. पॅकच्या पूर्ण सबस्क्रिप्शन सह, इच्छुकांना वैयक्तिक अभ्यास कॅलेंडर आणि परीक्षा योजनेच्या टिपांसाठी शैक्षणिक मार्गदर्शकांसह नियमित मार्गदर्शन सत्रे मिळू शकतील. योजनेमध्ये संपूर्ण विषयाचा समावेश असेल आणि विद्यार्थ्यांना बोर्ड आणि स्पर्धा परीक्षा दोन्हींमध्ये नियमित रिवीजन शेड्यूलसह यश मिळवीण्याची उच्च भावना प्राप्त करणे शक्य होईल.

ऍमेझॉन अकॅडमी बद्दल

ऍमेझॉन अकॅडमी, web आणि Google Play Store दोन्हींवर उपलब्ध आहे, ज्याची रचना व्यवस्थित तयार केलेल्या अभ्यास मटेरियल, लाईव लेक्चर, रेकॉर्डेड व्हिडीयो आणि गणित, भौतीकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र यांमध्ये सर्वसमावेशक मूल्यांकन यांच्या माध्यमातून JEE and NEET एंटरन्स एक्झाम साठी विद्यार्थ्यांना मदत होण्याच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे.

अधिक माहितीसाठी, कृपया संपर्क करा:

  • काशिका गुलाटी एवियन WE kashika@avianwe.com  9899348789
  • शिवाली मित्तल ऍमेझॉन इंडिया shivamit@amazon.com

(हेडलाईन व्यतिरीक्त सदर वृत्तातील मजकूर tv9marathi ने संपादीत केलेला नसून उपरोक्त माहिती ही सिंडीकेटेड फीडमधून प्रकाशित करण्यात आली आहे)

मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.