Kolhapur Lok Sabha Results : कोल्हापूर लोकसभा निकाल 2019

कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. एक म्हणजे कोल्हापूर आणि दुसरा म्हणजे हातकणंगले. कोल्हापूर लोकसभा निकाल – Kolhapur Lok Sabha Results : कोल्हापूर लोकसभा मतदार संघात देशातील तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल रोजी मतदान झालं. लोकसभा निवडणुकीत याठिकाणी 70.70 टक्के मतदान झालं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत फारसा फरक जाणवला नाही. कारण […]

Kolhapur Lok Sabha Results : कोल्हापूर लोकसभा निकाल 2019
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. एक म्हणजे कोल्हापूर आणि दुसरा म्हणजे हातकणंगले.

कोल्हापूर लोकसभा निकाल – Kolhapur Lok Sabha Results : कोल्हापूर लोकसभा मतदार संघात देशातील तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिल रोजी मतदान झालं. लोकसभा निवडणुकीत याठिकाणी 70.70 टक्के मतदान झालं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत या मतदारसंघात मतदानाच्या टक्केवारीत फारसा फरक जाणवला नाही. कारण गेल्यावेळी याच मतदार संघात 71.04 टक्के इतकं मतदान झालं होतं. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय मंडलिक यांच्यात लढत होत आहे.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनासंजय मंडलिक (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीधनंजय महाडिक (राष्ट्रवादी)पराभूत
अपक्ष/इतर डॉ. अरुणा माळी (VBA)पराभूत

हातकणंगले लोकसभा निकाल – Hatkangale Lok Sabha Results : हातकणंगले मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान झालं. या लोकसभा निवडणुकीत हातकणंगलेमध्ये 70.28 टक्के इतकं मतदान झालं. मात्र 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दोन टक्के मतदान कमीच झाले. 2014 साली याठिकाणी 72.09 टक्के इतकं मतदान झालं होतं. खरं तर यावेळी मतदानाचा टक्का वाढणं अपेक्षित होतं. या मतदारसंघात एका बाजूला अनुभवी, दोनदा खासदार झालेले राजू शेट्टी आघाडीकडून रिंगणात होते. तर दुसऱ्याबाजूला पाच वेळा या मतदारसंघाचं नेतृत्व केलेल्या माने घराण्यातील धैर्यशील माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर युतीकडून निवडणूक लढवली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाधैर्यशील माने (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीराजू शेट्टी (स्वाभिमानी)पराभूत
अपक्ष/इतरअस्लम बादशाहजी सय्यद (VBA)पराभूत
Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.