Nandurbar Loksabha Results : नंदुरबार लोकसभा निकाल 2019

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात शेवटच्या अर्थात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी मतदान झालं. इथे यंदा 69 टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जवळपास 5 टक्क्यांनी मतदान वाढलं. त्यामुळे वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर पडते हे महत्वाचे आहे. या मतदारसंघात भाजपाकडून डॉ हिना गावित, काँग्रेसकडून आमदार के सी पाडवी यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र भाजपचे बंडखोर …

Nandurbar Loksabha Results : नंदुरबार लोकसभा निकाल 2019

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात शेवटच्या अर्थात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी मतदान झालं. इथे यंदा 69 टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जवळपास 5 टक्क्यांनी मतदान वाढलं. त्यामुळे वाढीव मतदान कुणाच्या पथ्यावर पडते हे महत्वाचे आहे. या मतदारसंघात भाजपाकडून डॉ हिना गावित, काँग्रेसकडून आमदार के सी पाडवी यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र भाजपचे बंडखोर उमेदवार डॉ सुहास नटावडकर यांच्या उमेदवारीने रंगत वाढली.

पक्षउमेदवारनिकाल
अपक्ष/इतरदाजमल गजमल मोरे (VBA)पराभूत
भाजप/शिवसेनाहिना गावित (भाजप) विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीके. सी. पाडवी (काँग्रेस)पराभूत
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *