Thane Loksabha Results : ठाणे लोकसभा निकाल 2019

ठाणे जिल्ह्यात एकूण तीन लोकसभा मतदारसंघांचा समावेश होते. यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी असे तीन मतदारसंघ येतात. ठाणे लोकसभा निकाल – Thane Lok Sabha Results : ठाणे लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 50 टक्के मतदानाची नोंद झाली. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून राजन विचारे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यात लढत […]

Thane Loksabha Results : ठाणे लोकसभा निकाल 2019
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:37 PM

ठाणे जिल्ह्यात एकूण तीन लोकसभा मतदारसंघांचा समावेश होते. यात ठाणे, कल्याण आणि भिवंडी असे तीन मतदारसंघ येतात.

ठाणे लोकसभा निकाल – Thane Lok Sabha Results : ठाणे लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 50 टक्के मतदानाची नोंद झाली. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून राजन विचारे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांच्यात लढत झाली.

पक्षउमेदवारनिकाल
अपक्ष/इतरमल्लिकार्जुन पुजारी (VBA)पराभूत
भाजप/शिवसेनाराजन विचारे (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीआनंद परांजपे (राष्ट्रवादी)पराभूत

कल्याण लोकसभा निकाल – Kalyan Lok Sabha Results : कल्याण लोकसभा मतदारसंघात चौथ्या टप्प्यात 29 एप्रिलला मतदान झालं. इथे यंदा 44.27 टक्के मतदानाची नोंद झाली. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे विरुद्ध राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांच्यात फाईट झाली. डॉ. श्रीकांत शिंदे यांचे पारडे या मतदारसंघात जड असल्याचं सुरुवातीपासूनच मानलं गेलं. राष्ट्रवादीने तुल्यबळ उमेदवार दिला नसल्याने, श्रीकांत शिंदेंसाठी ही निवडणूक जाईल असं सुरुवातीपासूनच म्हटलं जात होतं.

पक्षउमेदवारनिकाल
अपक्ष/इतरपराभूत
भाजप/शिवसेनाश्रीकांत शिंदे (शिवसेना)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीबाबाजी पाटील (राष्ट्रवादी)पराभूत

भिवंडी लोकसभा निकाल – Bhiwandi Lok Sabha Results : महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात 29 एप्रिल रोजी भिवंडी लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. इथे 53 टक्के मतदानाची नोंद झाली. या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विद्यमान खासदार कपिल पाटील आणि काँग्रेसचे उमेदवार माजी खासदार सुरेश टावरे  या दोन उमेदवारांमध्ये मुख्य लढत झाली.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाकपिल पाटील (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीसुरेश टावरे (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतरडॉ. ए. डी. सावंत (VBA)पराभूत
Non Stop LIVE Update
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?
शाह ठाकरेंच्या विरोधात तर मोदी बाजूने? मोदींच्या मनात ठाकरेंबद्दल काय?.
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.