AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मणिपूरमध्ये चुरस, कोणता पक्ष मारेल बाजी ?

मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झालं 28 फेब्रुवारीला त्यावेळी पहिल्या टप्प्यात कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह होता.

मणिपूरमध्ये चुरस, कोणता पक्ष मारेल बाजी ?
फाईल फोटोImage Credit source: twitter
| Updated on: Mar 10, 2022 | 6:55 AM
Share

मणिपूरमध्ये (MANIPUR)अनेक मोठे नेते आपलं नशिब आजमावणार असल्याच पाहायला मिळेल. त्यामध्ये मणिपुरचे तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेले O Ibobi Singh, उपमुख्यमंत्री Gaikhangam Gangmei या नेत्यांकडे देशातील अनेक राजकीय नेत्याचे लक्ष राहील. दोन्ही मोठे नेते काँग्रेसच्या तिकीटावरती निवडणुक लढवली आहे. विशेष म्हणजे Thoubal, Chandel, Ukhrul, Senapati, Tamenglong आणि Jiribam अनेकांची भिस्त होती. कारण तिथली मतं अत्यंत महत्त्वाची असल्याचा अनेक नेत्यांचा दावा होता. (BJP) भाजपचे 22 उमेदवार, काँग्रेसचे 18 उमेदवार, एनपीपीचे 11 उमेदवार नागा पीपल फ्रंडचे 10 उमेदवार मैदानात आहे. सगळ्या माझा विजय होईल असा दावा केला आहे.आज नेमका विजय कोणाच होईल हे दिवसभरात स्पष्ट होईल. त्याचबरोबर कोणत्या उमेदवाराला कुठल्या मतदार संघातून किती मतदान मिळालं आहे हे सुध्दा स्पष्ट होईल. (UP) उत्तरप्रदेश, मणिपूर, पंजाब, गोवा, उत्तराखंड या राज्यात निवडणुकांचे निकाल आज दुपारपर्यंत स्पष्ट होईल.

पहिला टप्पात 60 जागांपैकी 38 जागांवर मतदान झाले 

मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान झालं 28 फेब्रुवारीला त्यावेळी पहिल्या टप्प्यात कार्यकर्त्यांमध्ये अधिक उत्साह होता. पहिल्या टप्प्यात 78.09 टक्के मतदान झालं होतं. राज्यातील एकूण 60 जागांपैकी 38 जागांवर मतदान झाले होते. इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, बिष्णुपूर, कांगपोकपी आणि चुराचंदपूर यांचा समावेश होता. राज्यातील निवडणुक आयोगाने योग्य तयारी केल्याने तिथं देखिल मतदान शांततेत पार पडलं.

दुसरा टप्पात शांततेत मतदान

आज मणिपूरमध्ये (manipur) विधानसभेच्या दुस-या टप्प्यात नुकतचं मतदान (Voting) झालं. मणिपूरमधल्या अनेक मतदारांनी सकाळपासून रांगा लावून मतदान केलं. तिथं 22 विधानसभेच्या जागांसाठी मतदान होत आहे. विशेष म्हणजे 22 जागांसाठी मतदान आहे आणि 92 उमेदवार आपलं नशीब आजमावण्याचा आज प्रयत्न करतील. दुस-या टप्प्यात मतदानासाठी मणिपूरमध्ये 1247 मतदान केंद्र तयार कऱण्यात आले आहेत. तसेच निवडणुक आयोगाकडून (election commission) मतदान केंद्रांना पुर्णपणे सुरक्षा देण्यात आली आहे. ट्रान्सजेंडर मतदारांची संख्या 208 आहे. 80 वर्षांवरील मतदारांची संख्या 41 हजार 867 इतकी आहे.राज्यात 9 लाख 85 हजार 119 पुरुष आणि 10 लाख 49 हजार 639 महिला मतदार आहेत.

Video | विधानसभेत महाजनांना कोपरखळी, आता मोर्चावेळी चंद्रकांत पाटलांना खेचलं! शेलार ऍक्शन मोडमध्ये

‘आमचं राजकारण नकलांवर नाही तर कामावर, संघर्षावर उभं’, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर पलटवार

Raj Thackeray : मनसेनं सोळा वर्षात काय कमावलं? राज ठाकरे यांनी स्पष्टच सांगितलं

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.