AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Republic Day 2022: ‘ए मेरे वतन के लोगों’ पासून ‘ये देश है वीर जवानों का’ ही सहाबहार गाणी तुम्ही ऐकली आहेत का ?

तुम्ही घरात बसुन प्रजासत्ताक दिन साजरा करत असाल तर तुम्ही बॉलिवूडची ही गाणी ऐकायला विसरू नका

Republic Day 2022: 'ए मेरे वतन के लोगों' पासून 'ये देश है वीर जवानों का' ही सहाबहार गाणी तुम्ही ऐकली आहेत का ?
फाईल फोटो
| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 11:10 AM
Share

मुंबई – 73 वर्षांपूर्वी या दिवशी भारताला संविधान (Constitution of India) मिळाले आणि आपला देश सार्वभौम (Sovereign)राज्य बनला. तेव्हापासून भारतात प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करतो. २६ जानेवारीला देशभरात हा उत्सव साजरा केला जातो. दिल्लीतील इंडिया गेट (india gate)येथे पार पडलेल्या परेडपासून ते देशाच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रध्वज फडकवण्यापर्यंतचे कार्यक्रम लोकांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण करतात. जर तुम्हाला घरातुन बाहेर पडायचे नसेल, किंवा तुम्ही घरात बसुन प्रजासत्ताक दिन साजरा करत असाल तर तुम्ही बॉलिवूडची ही गाणी ऐकायला विसरू नका. ज्या गाण्यांमुळे तुमच्या आतमधील देशभक्तीची भावना नक्की जागी करेल.

ये देश है वीर जवानों का

हे गाणे ‘नया दौर’ चित्रपटातील आहे, जे दिलीप कुमार, वैजयंतीमाला, अजित कुमार, जॉनी वॉकर यांसारख्या कलाकारांवर शुट करण्यात आलंय. 1957 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटातील हे गाणे मोहम्मद रफी आणि बलबीर यांनी त्यांच्या आवाजात आहे. या गाणे साहिर लुधियानवी यांनी लिहिले असून ओपी नय्यर साहब यांनी त्या गाण्याला संगीत दिले आहे.

जहां डाल डाल पर सोने की चिड़िया

हे गाणं मोहम्मद रफी यांच्या एल्बम सिंकदर ए आजम मधील आहे. या गाण्याचं लिखाण हंजराज बहल यांनी केले आहे. या गाण्यात दारा सिंह, पृथ्वीराज कपूर, प्रेम चोपड़ा, विजयलक्ष्मी, मुमताब, हेलन आणि प्रेम नाथ सारखे कलाकार दिसत आहेत. या गाण्याचे बोल राजेंद्र कृष्ण यांनी लिहीले आहेत.

ऐ मेरे वतन के लोगों

हे गाणं जेव्हा जेव्हा कानावर पडतं तेव्हा लोकांच्या डोळ्यांतून येणारे अश्रू लोकांना आवरताना कठीण जातं. हे गाणं कवी प्रदीप यांनी लिहिले आहे. तसेच सी. रामचंद्र यांनी ते संगीतबद्ध केले आहे. त्याचबरोबर हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले आहे. हे गाणे 1962 मध्ये भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण करतं. हे गाणे ऐकून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनाही आपले अश्रू आवरता आले नाहीत

माँ तुला सलाम

ए. आर. रहमानचे हे गाणे जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाच्या अंगावर शहारे येतात. मेहबूब यांनी हे लिहीलेले गाणे असून 1997 मध्ये रिलीज झालेल्या ए. आर रहमानच्या वंदे मातरम अल्बममधील आहे. हा अल्बम अजूनही सर्वाधिक विक्री होणाऱ्या भारतीय नॉन-फिल्मी अल्बमच्या यादीत समाविष्ट आहे.

भारत हमको जान से प्यारा है

या गाण्याचा सदा बहार लिस्टमध्ये समावेश करण्यात आला असून जेव्हा कुठेही देशभक्तीपर कार्यक्रम असतो, त्यावेळी हे गाणं नक्की तुमच्या कानावर पडतं. या गाणं हरिहरण यांनी गायलेलं आहे. हा चित्रपट 1990 मध्ये रिलीज झाला होता. या गाण्याला म्युझिक ए. आर. रेहमान यांनी दिलं आहे.

प्रजासत्ताक दिनी बॉलिवूडचे 5 चित्रपट अधिक पाहिले जातात, तुम्ही पाहिलेत का ?

PHOTO | Baby Shower : आदित्य नारायणने पत्नी श्वेतासाठी दिली खास बेबी शॉवर पार्टी, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो

Republic Day special: प्रजासत्ताकदिनी तुम्हाला ट्रेंडी दिसायचंय? या बॉलिवूड अभिनेत्रींची स्टाईल कॉपी करा आणि दिसा क्लासी

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.