AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

90 च्या दशकातील मुलींचं प्रचंड आवडतं गाणं, माधुरीच्या ठुमके पाहून सर्वच झालेले थक्क, आजही मुली आवडीने ऐकतात गाणं

90 च्या दशकातील मुलींचं सर्वात आवडतं गाणं, ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितने लावले होते ठुमके, दूर उभा राहून पाहत होता हा सुपरस्टार. आजही अनेक मुली ऐकतात हे गाणं.

90 च्या दशकातील मुलींचं प्रचंड आवडतं गाणं, माधुरीच्या ठुमके पाहून सर्वच झालेले थक्क, आजही मुली आवडीने ऐकतात गाणं
Image Credit source: Social media
| Updated on: Aug 13, 2026 | 11:48 AM
Share

90चं दशक म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर त्या काळातील गाजलेले चित्रपट, कलाकार आणि सदाबहार गाणी उभी राहतात. विशेषतः ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटाने तर संपूर्ण कुटुंबाला मनोरंजनाची मेजवानी दिली होती. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या सूरज बडजात्या यांच्या या ब्लॉकबस्टर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठं यश मिळवलं. चित्रपटाची कौटुंबिक कथा प्रेक्षकांना भावलीच पण त्यातील गाणीही तितकीच लोकप्रिय झाली.

या चित्रपटातील ‘माई नी माई मुंडेर पर तेरी, बोल रहा है कागा…’ हे गाणं आजही अनेकांच्या आठवणीत आहे. या गाण्यावर माधुरी दीक्षितचा खास अंदाज आणि तिचा डान्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. 90च्या दशकातील अनेक मुलींच्या आवडत्या गाण्यांपैकी हे एक गाणं मानलं जातं.

माधुरी दीक्षितच्या डान्सने गाण्याला आली रंगत

‘माई नी माई…’ या गाण्यात माधुरी दीक्षितने आपल्या नेहमीच्या मोहक अंदाजात डान्स सादर केला आहे. तिच्या चेहऱ्यावरील हावभाव, नृत्याच्या सुंदर हालचाली आणि पारंपरिक वातावरण यामुळे गाण्याचं सौंदर्य आणखी खुलून दिसतं.

गाण्यात एका मुलीच्या मनात प्रेमाची चाहूल लागल्याची भावना सुंदर पद्धतीने मांडण्यात आली आहे. आपल्या मनात कोणीतरी खास व्यक्ती घर करून बसली आहे, हे ती आपल्या आईला सांगताना दिसते. त्यामुळे गाण्यात प्रेमासोबत आई-मुलीच्या नात्याची भावनिक बाजूही पाहायला मिळते.

‘हम आपके हैं कौन’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात

1994 मध्ये प्रदर्शित झालेला ‘हम आपके हैं कौन’ हा केवळ एक चित्रपट नव्हता तर 90च्या दशकातील कुटुंब मनोरंजनाचा एक महत्त्वाचा भाग ठरला. माधुरी दीक्षित आणि सलमान खान यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. चित्रपटातील कौटुंबिक प्रसंग, लग्नसोहळे, नाती आणि प्रेमकहाणी यामुळे हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. त्यातील गाणीही काळाच्या पुढे गेली आणि आजही लग्नसमारंभांपासून सोशल मीडिया रील्सपर्यंत ऐकायला मिळतात.

‘माई नी माई…’ हे गाणं विशेष ठरतं कारण त्यात प्रेमाची सुरुवात, आईशी असलेलं नातं आणि एका तरुणीच्या मनातील गोड गुपित या सगळ्यांचा सुंदर मिलाफ आहे. त्यामुळेच माधुरी दीक्षितच्या नृत्याने सजलेलं हे गाणं आजही 90 च्या दशकाच्या आठवणींना उजाळा देतं.

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ