AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2000 कोटींची संपत्ती असणाऱ्या बहि‍णींमध्ये जोरदार भांडण, एकीने असी कानशि‍लात लावली की लोक…

2000 कोटींची संपत्ती असणाऱ्या दोन बहि‍णींमध्ये झाली गल्लीमधील भांडणांसारखी भाडणं. एकीने दुसरीच्या अशी लावली कानशि‍लात की चाहते बघतच राहिले.

2000 कोटींची संपत्ती असणाऱ्या बहि‍णींमध्ये जोरदार भांडण, एकीने असी कानशि‍लात लावली की लोक...
| Updated on: Apr 09, 2026 | 12:44 PM
Share

बॉलिवूड असो की हॉलिवूडमधील कलाकारांचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत येत असतात. मग ते नवीन असो किंवा जुने. अशातच आता आणखी एका व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

हॉलिवूड आणि रिअॅलिटी टीव्ही जगतातील प्रसिद्ध किम कार्दशियन आणि तिची बहीणकोर्टनी कार्दशियन या दोघी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी कारण आहे त्यांच्यात झालेली जबरदस्त भांडणाची जुनी क्लिप, जी सध्या सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे.

कार्दाशियनची जबरदस्त भांडणाची क्लिप व्हायरल

सोशल मीडियावर फिरत असलेल्या या व्हिडिओमध्ये सुरुवातीला दोघींमध्ये साधं बोलणं सुरू असल्याचं दिसतं. मात्र काही क्षणातच वातावरण तापतं आणि वाद थेट मारामारीवर येतो. दोघी एकमेकींना कानशिलात मारताना आणि केस ओढताना दिसत आहेत. या झटापटीदरम्यान किमचं डोकं जोरात भिंतीवर आपटते आणि तिच्या चेहऱ्यावरील मेकअप भिंतीवर लागलेला दिसतो. हा क्षण व्हिडिओमध्ये विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

हा व्हिडिओ जुना असला तरी तो अनेकदा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो. चाहते देखील त्या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया देतात. अशातच एका यूजरने लिहिलं, भिंतीवर लागलेला मेकअप खूपच फनी आहे. तर दुसऱ्याने कमेंट केली, कर्टनीने जणू MMA ट्रेनिंग घेतलं आहे. तर आणखी एकाने सवाल केला, हे लोक इतके फेमस का आहेत,हे अजूनही समजलं नाही. या प्रतिक्रियांमुळे व्हिडिओ आणखी व्हायरल होतो आणि लोक त्याला मनोरंजन म्हणून पाहत आहेत.

कमाईच्या बाबतीत मात्र दोघी टॉपवर

भांडण जरी सामान्य लोकांसारखं वाटत असलं तरी कमाईच्या बाबतीत या बहिणी खूप पुढे आहेत. किम कार्दाशियनची नेटवर्थ अंदाजे 1600 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. कर्टनी कार्दाशियनची नेटवर्थ सुमारे 540 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं.

हा व्हिडिओ पाहताना कुणालाही गल्लीतल्या भांडणाची आठवण येऊ शकते पण वास्तवात या दोघी जागतिक पातळीवर मोठं नाव कमावलेल्या सेलिब्रिटी आहेत. त्यांच्या या भांडणाने पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चा रंगली असून, लोक त्याकडे मनोरंजनाच्या नजरेतूनच पाहत आहेत.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....